Orry नं शेअर केला Nysa Devgan सोबत मिरर सेल्फी; म्हणाला, ''मला सोडून जाऊ नकोस बेबी...''

 Orry Awatraman and Nysa Devgan: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ऑरी अवत्रमन आणि न्यासा देवगण यांची. त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. त्यातून सध्या त्यांचा एक फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 6, 2023, 09:06 PM IST
Orry नं शेअर केला Nysa Devgan सोबत मिरर सेल्फी; म्हणाला, ''मला सोडून जाऊ नकोस बेबी...'' title=
July 6, 2023 | Orry Awatraman shares photos with rumored girlfriend nysa devgan writes Dont leave me now baby I am trying in the caption

Orry Awatraman and Nysa Devgan: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे न्यासा देवगण हिची. न्यासा देवगण आपला मित्र Orry Awatramani ला डेट करत असल्याच्या चर्चा रंगलेल्या असताना आता ऑरीच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यानं न्यासा देवगणसोबत एक पोस्ट शेअर केली आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय की, Don’t leave me now, baby I am trying. सध्या त्याच्या या पोस्टनं चर्चांना उधाण आलं आहे. न्यासा देवगण आणि ऑरी हे गेल्या काही दिवसांपासून एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. त्याचसोबत त्यांचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्याही जोरात चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे या फोटोंची. चला तर मग पाहुया की नेटकऱ्यांनी या फोटोंवर नक्की काय काय प्रतिक्रिय मांडल्या आहेत. 

न्यासा देवगण आणि ऑरी यांनी आपले मिरर सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे यावेळी सर्वत्र त्यांच्याच या पोस्टची चर्चा रंगलेली आहे. लंडनमध्ये ते दोघं अनेकदा दिसले होते. त्यामुळे त्यांच्या इंटरनेटवर तूफान चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा न्यासा आणि ऑरी हे नेटकऱ्यांच्या रडारवरही आले होते. त्यांचीही चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातून ऑरी फक्त न्यासाच नाही तर राधिका मर्चंट पासून अनेक बॉलिवूडच्या स्टारकीड्ससोबत आपली लाईफ एन्जॉय करताना दिसतो आहे. त्यामुळे त्याच्या लक्झरीयस लाईफचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यांची नेटवर्थही अगदी तगडी आहे.

हेही वाचा - ''सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत; एक पवारांचे आणि दुसरे आमचे!'' केदार शिंदे यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

आता परत येऊया ते म्हणजे या पोस्टवरती. न्यासाचा चेहरा लपवत ऑरीनं ही पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे या पोस्टची चर्चा अधिक रंगली आहे. त्यातून आता न्यासासोबतच्या त्याच्या या कॅप्शनमुळेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता त्याच्या या पोस्ट आणि कॅप्शमुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत का याकडेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युझरनं कमेंट केली आहे की नक्की हा ऑरी आहे तरी कोण? संपुर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे. विराट कोल्ही आणि अन्य खेळाडूंप्रमाणे तो इतका जगप्रसिद्ध का आहे? कोणतरी सांगा. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, मला कळतं नाही की या ऑरीच्या मागे इतक्या मुली का पळतात? तर एकानं न्यासावर कमेंट केली आहे की ही न्यासा आपल्या क्लिवेजला घेऊन एवढी का ओब्सेसड आहे? तर एकानं म्हटलंय की हा ऑरी आहे की ऑरियो बिस्किट? त्याचसोबत जान्हवी कपूर, खुशी कपूर यांनीही त्याच्या या पोस्टखाली नानाविध कमेंट्स केल्या आहेत.