Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता. 

Dec 07, 2023, 18:54 PM IST

Orry at The Archies Premiere: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'द आर्चिज' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रिमियरला यावेळी बॉलिवूडचे तारांगण उपस्थित होते. यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे ऑरीनं. सेलिब्रेटींमध्ये वावरणारा ऑरी यावेळी पुन्हा एकदा स्टार कीड्ससोबत झळकताना दिसला त्यामुळे यावेळी त्याची जोरात चर्चाही होती. 

1/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

orry

The Archies या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट सर्वत्र गाजतोही आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

2/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

bollywood star kids

यावेळी या चित्रपटाच्या प्रिमियरला बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सोबतच यावेळी अगस्त्य नंदा, खुशी कपूर आणि सुहाना खानच्या परिवारानं विशेष उपस्थिती लावली होती. 

3/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

kushi kapoor

सध्या यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ऑरीनं. यावेळी प्रत्येक सेलिब्रेटींसोबत ऑरीनं आपले फोटो काढून घेतले आहेत. यावेळी त्याचे पोजेस पाहून सर्वांनीच डोक्याला हात मारून घेतला आहे. 

4/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

suhana khan

यावेळी सुहाना खान, खुशी कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा यांच्यासोबतच्या त्याच्या पोजेस जोरात व्हायरल झाल्या आहेत. 

5/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

agstya nanda

त्याचसोबत अर्जुन कपूर, सिद्धार्थ रॉय कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांच्यासोबतही त्यानं हटके पोजेस दिल्या आहेत. 

6/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

the archies

खूशी कपूर, भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुरानासोबतही त्यानं हटके पोजेस दिल्या आहेत. यावेळी ऑरीप्रमाणे अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझादचीही चर्चा होती. 

7/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

zoya akhtar

ऑरीच्या कपड्यांचीही अनेकदा चर्चा असते. त्याच्या महागड्या कपड्यांचीही तर जोरात चर्चा असते. त्याचे कपडे हे इतके महाग असतात की काही विचारू नका. 

8/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

trending news

सतत सेलिब्रेटींच्या पार्टांमध्ये तो आपल्याला दिसत असतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. दुबई, लंडन अशा ठिकाणी तो सतत दिसतो. 

9/9

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

viral news

सध्या द आर्चिज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. यावेळी सर्व स्टारकीड्सच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे.