orhan awatramani

अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सुनेचे दुबईतील फोटो व्हायरल

Radhika Marchant skydiving: अनंत अंबानी याने नुकताच दुबईत आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंटदेखील उपस्थित होती. दरम्यान राधिका मर्चंटने दुबईत स्कायडायव्हिंगचा आनंद घेतला. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

Apr 13, 2023, 07:39 PM IST

Nysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?

Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन. 

Jan 3, 2023, 09:48 AM IST

जान्हवी कपूरनं Rumoured Boyfriend ओरहानसोबतच्या रिलेशनशिपवर केलं वक्तव्य म्हणाली, 'तो माझा...'

जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 6, 2022, 01:11 PM IST

आर्यन खान ते सारा अली खानपर्यंत बॉलिवूड स्टार किड्सनं अशी साजरी केली Halloween Party, पाहा Viral Video

या हॅलोवीन पार्टीत आर्यन खानने आपल्या खतरनाक लुकने गर्दी लुटली. तो त्याच्या काळ्या रंगाचा सूट आणि त्याच्या भयानक मेकअपने लोकांना आश्चर्यचकित करत होता.

Oct 30, 2022, 04:52 PM IST