मुंबईत राज ठाकरे आणि नितीन गडकरींची गुफ्तगू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट झाली.
Mar 3, 2014, 04:02 PM ISTनिवडणुकीचा आखाडा, राजकारणाचे रंग
एकमेकांची स्तुती करणारे राजकीय नेते एकमेकांची उणीधुणी काढू लागले. आणि कालपरवापर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे, एकाच व्यासपीठावर येऊ लागलेत. निवडणुका जवळ आल्यात, म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे रंग बदलू लागलेत.
Feb 23, 2014, 08:30 PM ISTराज ठाकरे-नितीन गडकरींनी केले एकमेकांचे कौतुक
नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात राज ठाकरे आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.
Feb 22, 2014, 03:39 PM ISTनितिन गडकरी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर
नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागणारे राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आज नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Feb 22, 2014, 12:58 PM ISTराज ठाकरे-गडकरींचे पुन्हा एकत्र, मनसे-भाजप मनोमिलन?
नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचं उद्या भूमीपूजन भाजप नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करण्याची शक्यता आहे.. या वृत्तामुळे निवडणुकीच्या तोंडावर नवी समीकरणं जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय...
Feb 21, 2014, 01:35 PM ISTनितीन गडकरी यांचा केजरीवाल यांना टोला
मला निवडणूक जिंकण्यासाठी मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.
Feb 3, 2014, 10:26 AM ISTअंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत
आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
Jan 9, 2014, 08:47 AM ISTनागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...
Nov 30, 2013, 07:24 PM ISTसुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क- नरेंद्र मोदी
मुंबई दौऱ्याची सांगता करताना मोदींनी स्वराज्यासोबतच सुराज्य हाही जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावलं. लोकशाहीत केलेल्या चुकांची दुरूस्ती करण्याची संधी मिळते असं सांगत त्यांनी निवडणुकीचा पडघमही वाजवला.
Jun 27, 2013, 11:06 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार सल्याची माहिती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Apr 10, 2013, 07:02 PM ISTगडकरी-मुंडे भेटीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा
मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.
Feb 8, 2013, 11:01 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू...
भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्यात नितीन गडकरींना अपयश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपमधली समीकरणंही बदललीत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी एक महत्त्वाची बैठक विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी पार पडतेय.
Feb 5, 2013, 02:47 PM ISTनितीन गडकरींनी दिली आयकर विभागाला धमकी
भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूर्ती ग्रूपवर छापा घालणा-या आयकर विभागालाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला कोण वाचवणार अशी खुली धमकीच त्यांनी आयकर विभागाला दिलीय.
Jan 24, 2013, 01:12 PM ISTउत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज
`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`
Jan 24, 2013, 12:07 PM ISTगडकरीच होणार होते अध्यक्ष - राजनाथ सिंह
नितीन गडकरी यांचे काम चांगले होते, असा कौतुकाचा वर्षाव करत तेच दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार होते, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केले.
Jan 23, 2013, 03:13 PM IST