बाळासाहेबांची प्रकृती स्थिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.
Jul 26, 2012, 07:33 PM ISTविदर्भाचंही होऊ शकतं 'इस्त्राईल' – गडकरींचा दावा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक नितीन गडकरी यांनी नुकताच ५० शेतकऱ्यांना घेऊन इस्त्रायलचा कृषी दौरा केला. त्यांनी विदर्भातही इस्त्रायलासारखी शेती होऊ शकेल, असा ठाम विश्वास विशेष चर्चासत्रात व्यक्त केलाय. 'पूर्ती’ उद्योग समूहातर्फे शेतकऱ्यांना विशेष सवलतीत सोलर पंपही दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलंय.
Jul 19, 2012, 11:33 AM ISTअडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.
Jun 1, 2012, 02:48 PM ISTलालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा
भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.
May 31, 2012, 03:23 PM ISTसेनाप्रमुखांच्या भेटीबद्दल गडकरींचा खुलासा
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी मातोश्रीवर दाखल झाले. आणि वेगवेगळे तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलं. पण, आपण आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांची भेट घेतल्याचा खुलासा गडकरींनी केलाय.
May 27, 2012, 04:16 PM ISTभाजपाची दोरी, दुसऱ्यांदा हाती घेणार गडकरी!
नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झालाय. आता हा प्रस्वात अंतिम मंजूरीसाठी राष्ट्रीय परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळं दुस-यांदा भाजप अध्यक्ष होण्याचा गडकरींचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 24, 2012, 08:27 PM ISTगडकरींचं दुसरं सत्र; मोदी नाराज
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची पक्षश्रेष्ठींकडून दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आलीय. मात्र, या निवडीवर भाजपमधलं एक मोठं असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र नाराज आहेत.
May 15, 2012, 05:15 PM ISTकोण बनणार राष्ट्रपती?
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन राजकारण चांगलंच तापतंय. राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीनं व्हावी आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी म्हटलंय.
May 2, 2012, 06:21 PM ISTठाकरे-गडकरी भेट, युतीतील दुरावा दूर
माझा फोन शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचत नाही, असे म्हणणाऱ्या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्व भूमीवर ठाकरे-गडकरी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे
Apr 21, 2012, 08:52 AM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलंय.
Feb 24, 2012, 04:22 PM ISTयेडियुरप्पा यांची पलटी, गौडाच मुख्यमंत्री
कर्नाटकाचील सत्तेची गादी सदानंद गौडाच संभाळतील असे आता स्पष्ट झाले आहे. कारण येडियुरप्पा यांनीच गौडाच मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांचे मन वळविण्यात भापचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यशस्वी झाले आहेत.
Feb 24, 2012, 12:56 PM ISTतुझं माझं जमेना...
शिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय.
Feb 23, 2012, 11:40 PM IST‘सामना’त काय लिहावे, गडकरींनी सांगू नये- राऊत
‘सामना’त काय लिहावे हे गडकरींनी आम्हांला सांगू नये, यासाठी बाळासाहेब आहेत. सामना’मध्ये यापूर्वी अनेकवेळा गडकरी यांच्याबद्दल चांगले लिहून आले आहेत. सामनातील प्रत्येक शब्द तोलून मापून वापला जातो.
Feb 23, 2012, 06:12 PM ISTबाळसाहेबांपर्यंत फोन पोहचत नाहीः गडकरी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावनेविषयी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
Feb 23, 2012, 04:28 PM ISTवजनदार नेत्यांमुळे 'स्टेज खाली'
राजकीय स्टेजवर बसण्यासाठी नेत्यांची चढाओढ नेहमीच असते. त्यातही पक्षाचे वरिष्ठ नेते आले की मग मी पुढं की तू पुढं अशी स्पर्धा लागते. मग स्टेजवरच्या गर्दीच होते. अनेकवेळा स्टेजचं वजन इतकं होतं ते कोसळतं.
Feb 8, 2012, 03:11 PM IST