कोणत्याही परिस्थितीत रामसेतु तोडणार नाही – केंद्र सरकार
केंद्र सरकारनं सुप्रिम कोर्टात विचाराधिन असलेल्या ‘सेतु समुद्रम’च्या मुद्द्यावर आज जोरदार मत मांडलंय. कोणत्याही परिस्थितीत राम सेतु तोडला जाणार नाही, असं रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत स्पष्ट केलंय.
Aug 14, 2014, 05:03 PM ISTउद्धव ठाकरेंची गडकरींवर स्तुतीसुमनं... काय आहे राज?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 10:34 AM ISTनितिन गडकरींविषयी विलास मुत्तेमवार
Aug 4, 2014, 09:29 PM ISTमुंबईचा विकास करणार- गडकरी
Aug 4, 2014, 09:14 AM ISTसर्व तीर्थस्थळं राष्ट्रीय महामार्गाने जोडणार- गडकरी
Aug 3, 2014, 09:19 PM ISTधनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्न सोडवू- गडकरी
Aug 3, 2014, 09:19 PM ISTशिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.
Aug 2, 2014, 08:19 PM ISTघरात हेरगिरी झालेली नाही - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरामध्ये होत असलेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा सोमवारी चांगलाच गाजला. दिल्लीतल्या तीन मूर्ती लेनवर असलेल्या गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणं सापडल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, गडकरींनी याचा स्पष्ट शब्दात नकार दिलाय. याबाबत त्यांनी तसे ट्वीट केलेय. अशी कोणतीही हेरगिरी झालेली नाही.
Jul 29, 2014, 11:31 AM ISTनाशकात गडकरींचा आघाडी सरकारवर हल्लाबोल
Jul 26, 2014, 09:30 PM ISTमुंबईत आता बस समुद्रावर चालणार
Jul 17, 2014, 09:57 PM ISTखुशखबर! मुंबईत आता बस समुद्रावर चालणार
मुंबई: (एहसान अब्बास, प्रतिनिधी) - मुंबईत रस्त्यानंतर आता समुद्रातही बस धावणार आहे. बेस्टनं मुंबईत 'डक बस' सुरू करण्याची तयारी चालवलीय. ही डक बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. डक बस सुरू झाल्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल.
Jul 17, 2014, 04:59 PM IST'राज ठाकरेंची टीका चिंतेचा विषय नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 02:55 PM IST‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’
टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.
Jul 5, 2014, 07:05 PM ISTपोस्टरवर मोदी, राजनाथांनंतर गडकरींचा फोटो...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 07:48 PM ISTगडकरींच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका
नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या जाण्याची शक्यताय...भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नंतर गडकरी यांचे छायाचित्र लावण्यात आलंय.
Jul 3, 2014, 07:19 PM IST