नागपूरची झेडपी निवडणूक
नागपूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता ३११ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. तर ११८ पचांयत समित्यासाठी ५९७ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २,२५२ मतदान केंद्रावर २८०० मतदानयंत्रात उमेदवारांचा कौल ठऱणार आहे.
Feb 7, 2012, 01:13 PM ISTनितीन गडकरींचा यु-टर्न
नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान तसंच अध्यक्षपदासाठी लायक उमेदवार असल्याचं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. भाजप अध्यक्ष गडकरींनी आता पलटी मारली आहे.
Jan 23, 2012, 04:55 PM ISTमोदीच पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार- गडकरी
नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे आणि पक्षाध्यक्षपदाचे लायक उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Jan 23, 2012, 08:48 AM ISTगडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !
पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्यांचा इतिहास पाहता त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.
Jan 12, 2012, 06:20 PM ISTकॅश फॉर वोटचे मास्टर माईंड अहमद पटेल- गडकरी
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचे सल्लागार अहमद पटेल हे कॅश फॉर वोट स्कॅमचे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Nov 18, 2011, 05:06 PM ISTगडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार
काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.
Nov 10, 2011, 06:26 AM ISTमुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा!
नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे संबंध बिघडल्याने संघर्षाला तोंड फुटले. त्यातून निर्माण झालेला दुरावा अधिकच वाढत चालला होता. मात्र ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाणे तो दूर झाल्याचं दिसून आला.
Oct 25, 2011, 06:20 AM IST