news

उर्फीला अपघातात सावरलं या मुलांनी... नाहीतर तो क्षण तिच्यासाठी ठरला असता...

उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

Oct 17, 2022, 08:20 PM IST

घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही

मलायका अरोराचा तो जिम लूक अतिशय शाॅर्ट असल्यामुळे ती नेहमीसारखी Oops Moment ची शिकार झाली...

Oct 17, 2022, 08:06 PM IST

Male Health Tips: पुरुषांनी वॅक्सिंग करताना या गोष्टींची घ्यावी काळजी, अन्यथा....

आज आम्ही तुम्हाला पुरुषांनी वॅक्सिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहोत... 

Oct 17, 2022, 05:21 PM IST

मुलींनो आता दुर्लक्ष करताय पण लग्नानंतर येऊ शकते मोठी समस्या...आताच काळजी घ्या

अभ्यासाच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की या आजारामुळे महिलांमध्ये हार्मोन्सशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात.

Oct 17, 2022, 05:16 PM IST

Sugar Addiction Symptoms: तुम्हाला साखरेचे व्यसन आहे का? हे आहेत संकेत...

आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की एखाद्या व्यक्तीला साखरेचे व्यसन लागल्यावर कोणती चिन्हे दिसू शकतात.

Oct 17, 2022, 04:23 PM IST

गर्भवती असताना या गोळ्या खाऊ नका, नाहीतर बाळाला होईल...

गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन न जन्मलेल्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतो. 

Oct 17, 2022, 03:48 PM IST

Digital Banking नेमकं आहे तरी काय? पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

भारतातील सामान्य माणसाला सक्षम बनवणे, त्यांना सशक्त बनवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. 

Oct 17, 2022, 03:34 PM IST

Viral Video : भांडी घासण्याच्या मशिनमध्ये गेला कॅमेरा; पुढे जे झालं त्याचा विचारही तुम्ही केला नसेल

वॉशिंग मशीन असो किंवा मग डिश वॉशर, एक बटण दाबल्यानंतर या यंत्रांच्या आत नेमकं काय सुरु असतं? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? सोशल मीडियावरचा हा Video पाहून हैराणच व्हाल 

Oct 17, 2022, 03:23 PM IST

आली माझ्या घरी ही Diwali; अंबानी कुटुंबाची Shopping पाहून डोळे भिरभिरतील

Diwali 2022 : दिवाळी काही ना काही खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. हा सणच तसा आहे. वर्षभर मेहनत करत देवाच्या कृपेनं आपण जे काही कमवतो त्यातूनच काही भाग खर्ची घालत दिवाळीसाठी बरेचजण अमर्याद Shopping करतात. अंबानी कुटुंबही यात मागे नाही... 

Oct 17, 2022, 01:19 PM IST

Train Travel: तिकिटावर लिहिलेल्या GNWL, RSWL, RQWL चा अर्थ काय? ही सांकेतिक भाषा मोठ्या कामाची

रेल्वेनं प्रवास करण्याआधी आणि कुठेही जाण्यासाठीचं तिकिट बुक करण्यााधी ही माहिती एकदा वाचाच... 

 

Oct 17, 2022, 11:44 AM IST

काय म्हणावी नियती, निधनानंतर पूर्ण झालेली स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

Smita Patil : अभिनेत्रीची अखेरची इच्छा पाहून डोळ्यात पाणी येईल. छोट्याशा कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्रीसोबत असं काही होईल याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. 

Oct 17, 2022, 10:50 AM IST

दाढीमिशा वाढवलेल्या 'या' महिलेनं सर्वांसमोर केलं खडबडून जागवणारं काम, पाहणारेही हैराण

अद्यापही काही गोष्टींकडे मात्र समाज थट्टा- मस्करीच्या नजरेतूनच पाहत आहे ही शोकांतिका. 

 

Oct 17, 2022, 10:00 AM IST

Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन

अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण... 

Oct 17, 2022, 08:31 AM IST

Cholesterol नसलेला चवीष्ट ब्रेकफास्ट करायचाय? वापरा या सोप्या टीप्स

Cholesterol हा सध्या प्रत्येकाचाच शत्रू झाला आहे. शरीरातील या शत्रूचं प्रमाण वाढल्यानंतर उदभवणाऱ्या अडचणी गंभीर वळणावर पोहोचल्यामुळे आता Cholesterol फ्री जीवनशैलीकडे सर्वांचच कल दिसून येत आहे. 

 

Oct 17, 2022, 08:00 AM IST

Horoscope 17 october 2022 : गुंतवणूक करा, नफा कमवा; 'या' राशीसोबत घडेल अविस्मरणीय घटना

Horoscope 17 october 2022 : आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात झालीये. अवघ्या पाच दिवसांवर दिवाळीही येऊन उभी आहे. या अशा वातावरणात संपूर्ण माहोल सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मग यात, तुमचा संपूर्ण दिवसही मागे कसा बरं राहील... या नव्या आठवड्याची आणि नव्या दिवसाची सुरुवात करुया आजच्या राशीभविष्याने... 

Oct 17, 2022, 07:04 AM IST