परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?
congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे.
Oct 17, 2022, 06:47 AM IST
भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!
तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 16, 2022, 11:01 PM ISTपिळदार शरीरयष्ठी बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेताय, होऊ शकतं मोठं नुकसान
आजच्या तरुणाईमध्ये जिममध्ये जाण्याचा ट्रेंड जास्त आहे.
Oct 16, 2022, 09:57 PM ISTठरवून ही सकाळी उठता येत नाही...तर फॉलो करा 'या' टिप्स
आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे झोपेतून सुटका करणे सोपे होईल.
Oct 16, 2022, 09:34 PM ISTMost Beautiful Women: विज्ञानानुसार, 'या' आहेत जगातील 10 सर्वात सुंदर महिला
या गोल्डन रेशोनुसार कोणता चेहरा सर्वात सुंदर आहे हे जाणून घेऊया.
Oct 16, 2022, 09:08 PM ISTIRCTC नं प्रवाशांसाठी आकर्षक टूर पॅकेज.. काय असणार आहे या पॅकेजमध्ये खास जाणून घ्या
IRCTC नेहमीच प्रवाशांसाठी वेगवेगळ्या आकर्षक टूर पॅकेजेस ऑफर करत असते.
Oct 16, 2022, 08:46 PM ISTबदलत्या ऋतूमध्ये मुलांची घ्या काळजी... या टिप्सचा वापर करा
आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये मुलांची विशेष काळजी कशी घेतली जाऊ शकते हे सांगणार आहोत.
Oct 16, 2022, 06:42 PM ISTदिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल चमक आणायची असल्यास 'हे' घरगुती उटणे वापरून पहा
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी राहून उटण्याचा फेस मास्क कसा तयार करू शकता.
Oct 16, 2022, 06:13 PM ISTउपाशी पोटी अंडी खाल्यास 'हे' होतील फायदे... जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी अंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत.
Oct 16, 2022, 05:03 PM ISTGlowing Skin हवीये तर तुमच्या आहारात या गोष्टी असल्यात पाहिजेत...जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीला तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
Oct 16, 2022, 04:41 PM IST'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई
आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क...
Oct 16, 2022, 03:52 PM ISTChakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा
संपूर्ण देशभरात Diwali च्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे.
Oct 15, 2022, 02:21 PM IST'डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी असा कोणता शोध लावला?', प्रसिद्ध व्यक्तीची वादग्रस्त पोस्ट
Dr APJ Abdul Kalam birth Anniversary : 'हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचे ढोल पिटणे होय', म्हणत कलामांच्या संशोधनावर कोणी उपस्थित केलाय प्रश्न? एका पोस्टमुळं नव्या वादाला तोंड
Oct 15, 2022, 12:42 PM ISTTea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? 'ही' 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Oct 15, 2022, 11:19 AM ISTDiwali Holidays : दिवाळीच्या तोंडावर फिरायला जाताय? खिसा सांभाळा; पाहा कुठे वाढणार खर्च...
Diwali 2022: दिवाळीची सुट्टी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतानाच आता घराघरांमध्ये, मित्रांच्या ग्रुप्समध्ये कुठेतरी फिरायला जाऊया असे सूर आळवले जात आहेत. पण, त्याआधी ही बातमी वाचा....
Oct 15, 2022, 10:01 AM IST