news

Cold drink चा अख्खा कॅन 'या' व्यक्तीने तोडांत घातला आणि घडवला World Record...

काही गोष्टींची अपेक्षा करणे ही खूप कठीण असते तरी लोक त्यात विक्रम घडवतात. 

Oct 18, 2022, 07:44 PM IST

Hrithik Roshan चा High Protein Diet माहित आहे का? तुमच्यासाठी विशेष टिप्स

हृतिक रोशनला त्याच्या फिटनेस आणि अभिनयासाठी प्रंचड ओळखले जाते. 

Oct 18, 2022, 05:42 PM IST

तुम्हाला हेअर मास्क कसा वापरायचा हे माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

हेअर मास्कमुळे केसांच्या अनेक समस्यांवर मात केली जाते.

Oct 18, 2022, 05:27 PM IST

Rito Riba च्या सुपरहिट Heer Ranjha गाण्याचा Video अखेर रिलीज; एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये दिसणारी 'ती'सुद्धा जिंकतेय मनं... Rito Riba नं पुन्हा घेतलाय काळजाचा ठाव.... इन्स्टा रीलसाठी एकदम परफेक्ट गाणं 

Oct 18, 2022, 03:32 PM IST

तुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स...

आज आम्ही तुम्हाला वेस्ट टेप रोल पासून कसे दिवे तयार करायचे हे सांगणार आहोत. 

Oct 18, 2022, 03:02 PM IST

करवा चौथनंतर विकी कौशलचे तालरंग बदलले? कतरिनाला जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल

कतरिना ने तिच्या आणि नवरा विकी कौशल सोबतच्या मैत्रीबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. 

Oct 18, 2022, 02:07 PM IST

Diwali 2022 : दिवाळीसाठी बनवा Healthy फराळ; चौकटीबाहेरच्या 'या' पदार्थांनी पुरवा जीभेचे चोचले

Diwali 2022 तोंडावर आलीये, काहींचा फराळ तयारही आहे. पण, दिवाळीचा फराळ शक्य तितका आरोग्यास पूरक बनवण्यासाठीही काहीजण प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीच ही माहिती... 

 

Oct 18, 2022, 01:23 PM IST

कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?

ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे. 

Oct 18, 2022, 12:25 PM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

Pune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर

Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स? 

Oct 18, 2022, 07:52 AM IST

Horoscope 18 october 2022 : आज कोणत्या राशीनं सावध व्हायचंय? पाहा आणि तसेच कामाला लागा

Horoscope 18 october 2022 : आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात झालीये. अवघ्या पाच दिवसांवर दिवाळीही येऊन उभी आहे. या अशा वातावरणात संपूर्ण माहोल सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मग यात, तुमचा संपूर्ण दिवसही मागे कसा बरं राहील... या नव्या आठवड्याची आणि नव्या दिवसाची सुरुवात करुया आजच्या राशीभविष्याने... 

Oct 18, 2022, 07:24 AM IST

पाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं

Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा. 

Oct 18, 2022, 06:47 AM IST

अंड्याचा वापर करुन तुम्ही वाढवू शकता लांब केस... जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला केस लांब होण्यासाठी अंड्यांचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत. 

Oct 17, 2022, 10:15 PM IST

Justin Bieber ची Ex-Girlfriend दिसली त्याच्या बायकोसोबत... पाहून लोकांच्या भूवया उंचावल्या.

सेलेना गोमेझ तिच्या मुलाखतींमुळे तर  हेली बीबर ही तिच्या मॉडेलींगमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 17, 2022, 09:43 PM IST