घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही

मलायका अरोराचा तो जिम लूक अतिशय शाॅर्ट असल्यामुळे ती नेहमीसारखी Oops Moment ची शिकार झाली...

Updated: Oct 17, 2022, 08:11 PM IST
घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही title=
malaika arora oops moment caught on camera video goes viral nz

Malaika Arora Oops Moment: मलायका अरोरा (Malaika Arora) हे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती जरी सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी रिॲलिटी शो मध्ये चांगलीच सक्रिय दिसते. तिचे नवनवीन लूक हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. अनेकदा तिच्या कपड्यांवर नेटकरी कमेंट करत असतात. काहींना तिचा लूक आवडतो तर काहीजण तिच्या लूकला ट्रोल करत असतात. तिचे सगळेच लूक प्रसिद्ध असतात पण तिचे जिम लूक हे जास्त चर्चेत असतात. ती अनेकदा स्टायलिश जिम वेअरमध्ये दिसते. पण हल्लीच तिचा एक जिम लूक समोर आला आहे. तो लूक पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला. मलायका अरोराचा तो जिम लूक अतिशय शाॅर्ट असल्यामुळे ती नेहमीसारखी Oops Moment ची शिकार झाली...(malaika arora oops moment caught on camera video goes viral nz)

आणखी वाचा - मुलींनो आता दुर्लक्ष करताय पण लग्नानंतर येऊ शकते मोठी समस्या...आताच काळजी घ्या

मलायकाचा Oops Moment

एखाद्या अतरंगी लूकसाठी चर्चेत येणं हे काही मलायकासाठी नवीन नाही. अशाच एका जिमच्या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर भयान वायरल होत आहे. त्या जिम वेअरमध्ये ती खूप जास्त अवघडल्यासारखी वाटत आहे त्यावेळेस तिने असं काहीसं कॅमेऱ्यासमोर केले की तिला सगळ्यांसमोर Oops Moment चा शिकार व्हावं लागलं. सध्या त्या व्हिडिओमुळे मलायका चाहत्यांसाठी चर्चेचा विषय झाली आहे. 

 

मलायकाला जिम लूकमध्ये स्पॉट केले पापाराझींनी

मलायकाला जिमच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा टँक टॉप घातलेला आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेली दिसली. तिने तिच्या आउटफिटसोबत पोलो कॅपही घातली होती. मॅचिंग चप्पल घालून, हातात पाण्याची बाटली आणि फोन घेऊन मलायका पापाराझींसमोर आली. त्याच वेळी, ती तिच्या योगा सेशनकडे जात होती की अचानक तिला तिच्या शॉर्ट्सबद्दल चिंता झाली. आणि त्याच क्षणी तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. 

आणखी वाचा - Digital Banking नेमकं आहे तरी काय?  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

चाहत्यांना लागले वेड

मलायकाचा तो व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लागले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालेला दिसला. काही लोकांना तिचा तो लूक खूप आवडला तर काही लोकं त्या लूकमुळे मलायकाला ट्रोल करताना दिसत आहेत. याआधी देखील अनेकवेळा मलायका ट्रोल झाली आहे.