news

Diwali च्या सुट्टीत फिरायला जाताय? एका क्लिकवर पाहा सर्वोत्तम आणि खिशाला परवडणाऱ्या ठिकाणांची यादी

Travel On Diwali:  पाहा देशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता... घरापासून दूर असतानाही घ्या आपलेपणाचा एक प्रवासवेडा अनुभव 

Oct 11, 2022, 12:39 PM IST

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवसाला अभिषेकनं रडवलं; Video पाहून तुम्हीही वडिलांना घट्ट मिठी माराल

Amitabh Bachchan Birthday :वडील- मुलाचं हे सुरेख नातं डोळ्यात पाणी आणतंय... अभिषेकनं काय केलंय पाहाच

Oct 11, 2022, 11:51 AM IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा

Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात? 

 

Oct 11, 2022, 11:06 AM IST

IAS Love Story: लग्नानंतर 1 महिन्यातच IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचं रूप जगासमोर, 'ती' पोस्ट व्हायरल

सेलिब्रिटी जोडप्यांनाही लाजवेल ही जोडी, आता मात्र भलत्याच कारणामुळे चर्चेत... 

Oct 11, 2022, 09:56 AM IST

Father Of Girl Child: तुम्हालाही मुलगी आहे का? ही बातमी नक्की वाचा

Father Of Girl Child: काही वर्षांपूर्वी मुलगा आणि मुलीमध्ये जो भेदभाव होत होता तो आता बऱ्याच अंशी दूरही होताना दिसत आहे. तुम्ही ऐकलं असेल की वडिलांचा त्यांच्या लेकीवर प्रचंड जीव असतो. 

Oct 11, 2022, 08:40 AM IST

Russia Ukraine War: रशिया- युक्रेन युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर, 'त्या' एका निर्णयाची सर्वांनाच भीती

Russia Ukraine War: पुतीन यांचा पुढचा बेत काय असणार यावर आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. जगावर पुन्हा एकदा अण्वस्त्रांचा धोका आहे. पुतीन युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करून जगाला आणखी एका भयाण युद्धाच्या गर्तेत लोटतील अशी शक्यता आहे. 

Oct 11, 2022, 07:57 AM IST

Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा

Amitabh Bachchan : काय आहे या महानायकाच्या निरोगी आयुष्याचं गुपित? ज्यामुळं पंचविशीतल्या (Fitness at the age of 25) तरुणांनाही त्यांचा हा गुण लाजवतोय 

Oct 11, 2022, 07:21 AM IST

छप्पर फाड पगारवाढ; 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी

जाणून घ्या या आयोगामुळं तुमच्या मासिक वेतनात नेमकी किती वाढ होणार... 

 

Oct 10, 2022, 03:15 PM IST

मुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी

मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू  या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत

Oct 10, 2022, 01:42 PM IST

मुकेश अंबानींच्या घरात गोड बातमी; नातू पृथ्वी झाला 'मोटा भाई'

अंबानींच्या सूनेचा आनंद गगनात मावेना... 

 

Oct 10, 2022, 10:34 AM IST

भारतीय राजकारणाला धक्का; मुलायम सिंह यादव यांचं निधन

गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

Oct 10, 2022, 09:33 AM IST

वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs

सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण... 

Oct 10, 2022, 08:21 AM IST

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समोर आली अभिनेत्री; केलं हटके फोटोशूट... Photo Viral

संजीदा शेखच्या धमाकेदार परफॉर्मन्सचीही लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

Oct 9, 2022, 05:31 PM IST

अनिल कपूरच्या लेकिचा पतीसोबतचा Special Video व्हायरल; केमिस्ट्री तर तौबा तौबा!

प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम... पाहा तिच्या आयुष्यातील Private क्षणांची झलक 

 

Oct 8, 2022, 02:37 PM IST