news

LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात. 

 

Feb 28, 2023, 12:39 PM IST

Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps

Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते. 

 

Feb 28, 2023, 10:58 AM IST

Cholera Outbreak : बाहेरचं खाताय? जीवाला धोका; जगभरात कॉलराचं थैमान

Cholera Outbreak : येत्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास, जगभरात कॉलराच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

Feb 28, 2023, 10:09 AM IST

Reema Sen in Gangs of Wasseypur : चापूनचोपून नेसलेली साडी नव्हे, स्ट्रॅपलेस गाऊन... रीमा सेनचा बदलला लूक

Gangs of Wasseypur Fame Reema Sen: वयाची चाळीशी ओलांडली, तरी सौंदर्याच्या बाबतीतल भल्याभल्यांना टाकतेय मागे... पाहा Photos 

Feb 28, 2023, 09:13 AM IST

Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?

Maharashtra Budget Session 2023  : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा 

 

Feb 28, 2023, 07:47 AM IST