Reema Sen in Gangs of Wasseypur : चापूनचोपून नेसलेली साडी नव्हे, स्ट्रॅपलेस गाऊन... रीमा सेनचा बदलला लूक

Gangs of Wasseypur Fame Reema Sen: वयाची चाळीशी ओलांडली, तरी सौंदर्याच्या बाबतीतल भल्याभल्यांना टाकतेय मागे... पाहा Photos 

Feb 28, 2023, 09:23 AM IST

Gangs of Wasseypur Fame Reema Sen: 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. 

 

1/6

Gangs of Wasseypur full movie

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

या चित्रपटातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री रीमा सेन. रीमा या चित्रपटामध्ये 'दुर्गा' हे पात्र साकारताना दिसली होती.   

2/6

Gangs of Wasseypur star cast

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

चापूनचोपून नेसलेली साडी आणि त्यातूनही नजरेत भरणारं तिचं सौंदर्य चित्रपटाच्या निमित्तानं चाहत्यांनी पाहिली. 

3/6

Gangs of Wasseypur Actress Reema Sen

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

आता मात्र हीच रीमा तिच्या बदललेल्या लूकमुळं चर्चेचा विषय ठरत आहे. इथं बोल्ड सीनमुळं गाजलेली रीमा, तिच्या बोल्ड लूकमुळं चर्चेत आली आहे. 

4/6

Reema Sen movies

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

हल्लीच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ती स्टॅपलेस गाऊनमध्ये दिस आहे.   

5/6

Reema Sen age

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

तिचा हा लूक पाहता काहींनी तर तिला प्रथमदर्शनी ओळखलंसुद्धा नाही. अरेच्चा.. ही इतकी बदललीये अशाही प्रतिक्रिया चाहत्यांनी तिचे फोटो पाहून दिल्या.   

6/6

Reema Sen

Bollywood Movie Gangs of Wasseypur Actress Reema Sen latest photos

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रीमाला Gangs of Wasseypur मुळं हिंदी कलाजगतात वेगळी ओळख मिळाली.