news

Pankaja Munde is in the news again PT45S

Pankaja Munde : पंकजा मुंडे पुन्हा चर्चेत

Pankaja Munde is in the news again

Mar 21, 2023, 09:00 PM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Sarkari Naukri : सरकारी नोकरी शोध इथं थांबेल; महिना 142400 रुपये पगार... आणि काय हवं?

Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे बंपर लॉटरीच म्हणा. कारण, इथे गडगंज पगारासोबत सरकारी सुविधाही मिळणार.... कसा कराल अर्ज? पाहा 

 

Mar 20, 2023, 12:50 PM IST

International Day of Happiness 2023: 'हे' आहेत जगातील 5 आनंदी देश; भारताचा क्रमांक कितवा?

World Happiness Day:  आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. किंबहुना प्रत्येकाच्या आनंदाच्या परिभाषाही तितक्याच वेगळ्या आहेत. आता यापैकी कोणती परिभाषा तुम्हाला लागू होते हे तुम्हीच ठरवा.... 

 

Mar 20, 2023, 09:43 AM IST

India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.

Mar 19, 2023, 03:11 PM IST

वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.

Mar 17, 2023, 02:05 PM IST

Maharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?

H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष... 

Mar 16, 2023, 07:50 AM IST

Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps

Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा 

 

Mar 15, 2023, 10:20 AM IST