news

iPhone 14 वर धमाकेदार सूट; कसा घ्याल फायदा, पाहा एका क्लिकवर

iPhone 14 : दर्जेदार फिचर्स असणाऱ्या या फोनचा वापर करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, त्याची किंमत पाहता या स्वप्नाला अनेकजण आवर घालतात. 

Mar 28, 2023, 12:15 PM IST
ranjit sawarkar on uddhav rahul news 17 TOP 50 27 march 2023 PT2M3S

VIDEO | सावरकरांवरुन आघाडीत बिघाडी?

ranjit sawarkar on uddhav rahul news 17 TOP 50 27 march 2023

Mar 27, 2023, 06:20 PM IST

Palghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड

Palghar Shocking News : सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्यातील इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये असणारे खाचखळगे पाहून त्यावर तातडीनं तोडगा काढावा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया 

Mar 27, 2023, 11:52 AM IST

Urvashi Rautela On Rishabh Pant: ऋषभचं नाव घेताच उर्वशीने असं काही केलं की...; पाहा VIDEO

Rishabh Pant Urvashi Rautela: सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या या व्हिडिओमध्ये पत्रकाराने उर्वशीला विविध प्रश्न विचारत होता. अखेरच्या क्षणी उर्वशीला पत्रकाराने ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारला अन्...

Mar 25, 2023, 11:07 PM IST

Flipkart Bumper Offer : जुना AC द्या, नवा घरी न्या; ऐन उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या ऑफरचा लगेच फायदा घ्या

Flipkart Exchange Offer : उन्हाळा आणखी तीव्र होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला असतानाच आता सर्वजण त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये एसी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. 

 

Mar 23, 2023, 10:40 AM IST

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी 

 

Mar 23, 2023, 10:06 AM IST

'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

Mar 22, 2023, 01:49 PM IST

Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.

 

Mar 22, 2023, 10:48 AM IST