news

Interesting Facts : आई गं.... Ooouch! काहीही लागल्यावर आपण असंच का कळवळतो?

Interesting Facts : आssss, अरेsssss, आऊचsss...; काहीही लागल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया हीच असते. पण असं का? कधी विचार केलाय? याचं उत्तर कमाल आहे 

Feb 16, 2023, 03:13 PM IST

Indian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच

Indian Railway News : देशाच्या अनेक भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं आजवर तुम्ही किमान एकदातरी प्रवास केला असेल. हा प्रवास करत असताना काही गोष्टींची काळजीही घेतली असेल. तिकीटही त्यापैकीच एक. नाही का? 

Feb 16, 2023, 12:56 PM IST

Contraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम

Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.

Feb 16, 2023, 11:36 AM IST

VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss

Bhumi Pednekar Video : लग्न आणि रिसेप्शन सिद्धार्थ- कियाराचं. चर्चा मात्र भूमी पेडणेकर आणि तिच्यासोबत असणाऱ्या 'त्या' खास पाहुण्याची. कितीही लपवलं तरी तो समोर आलाच. 

 

Feb 16, 2023, 10:23 AM IST

Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?

Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Feb 16, 2023, 08:52 AM IST