वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस
Vasai Crime News: नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या विकृतांची दहशत आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.
Nov 23, 2023, 02:59 PM ISTवेळ सांगताना AM आणि PM का वापरतात ; जाणून घ्या यामागचं कारण
वेळ सांगताना AM आणि PM का वापरतात ; जाणून घ्या यामागचं कारण
Nov 21, 2023, 02:01 PM IST'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा
Pregnancy Leave : भरपगारी असणाऱ्या या रजेचं प्रमाण प्रत्येक संस्थेनुसार कमीजास्त असतं. एकट्या भारतातही हा फरक जाणवतो. पण, जगभरात मात्र याबाबतीत वेगळं चित्र आहे.
Nov 21, 2023, 11:55 AM IST
म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती
Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी.
Nov 21, 2023, 08:17 AM IST
PHOTOS: छठपूजा करताना शेंदूर नाकापर्यंत का लावतात? कारण ऐकून चकित व्हाल
भारतात कार्तिक महिन्याच्या सहा तारखेला छठ हा सण साजरा केला जातो. छठ पूजा वेळी अनेक महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात ही एक प्रथाचं आहे. तर जाणून घेऊया या मागचे धार्मिक कारण...
Nov 20, 2023, 06:09 PM ISTगाढ झोप हवीये? वापरून पाहा 'ही' Military Method
How to Fall Asleep : किंबहुना तुम्हीही यापैकी एक असू शकता. आता सर्व उपाय करून पाहिले असतील तर, यामध्ये मिलिटरी मेथड, अर्थात एका लष्करी पद्धतीचाही अवलंब करा.
Nov 20, 2023, 03:17 PM IST
'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची
'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची
Nov 17, 2023, 12:23 PM ISTBank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
पुढचं वर्ष सुट्ट्यांचं; 2024 मध्ये शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टया, आताच भटकंतीचे बेत आखा
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्यांपासून नोकरीवर (Job News) जाणाऱ्यांपर्यंत आणि अगदी घर सांभाळणाऱ्या गृहिणींपर्यंत प्रत्येकालाच कामातून मिळणारी सुट्टी कायमच हवीहवीशी वाटते. शाळेच्या पहिल्या दिवशी दैनंदिनीमध्ये किंवा शाळेच्या एखाद्या मासिकामध्ये छापून येणारी सुट्ट्यांची यादी ज्याप्रमाणं पाहिली जाते, अगदी त्याचप्रमाणे आणि त्यात उत्सुकतेनं नोकरदार वर्गही येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याला नेमक्या किती सुट्या मिळणार याचीच प्रतीक्षा करत असतो.
Nov 17, 2023, 09:32 AM ISTट्रेन सुटल्यावर रिफंड मिळतं का ?
ट्रेन सुटल्यावर रिफंड मिळतं का ? भारतीय रेल्वे ही आपल्या देशाची जीवनवाहिनी आहे. लाखो लोक दररोज छोट्या-मोठ्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतातपण तुम्हाला ट्रेनशी संबंधित या नियमांची माहिती आहे का?
Nov 16, 2023, 06:23 PM ISTहिवाळ्यात टाचांवर भेगा पडल्याने त्रास होतो ; तर 'या' घरगुती उपायांनी होतील फायदे
हिवाळ्यात टाचांवर भेगा पडल्याने त्रास होतो ; तर 'या' घरगुती उपायांनी होतील फायदे
Nov 16, 2023, 01:45 PM ISTसोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार
Gold Rates Latest News : आपल्या खिशाला परवडेल अशा स्वरुपात सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे.
Nov 16, 2023, 01:06 PM ISTऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ
Layoffs News : ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि इतरेतर गोष्टींचा फायदा पाहता अनेकांनाच या नोकऱ्या हव्याहव्याशा वाटतात, पण...
Nov 15, 2023, 09:41 AM IST
सहारा समूह प्रमुख सुब्रतो रॉय यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन
Subrato Roy Passed Away: सुब्रतो रॉय यांनी प्रदीर्घ आजाराशी झुंज देताना मुंबईत अखेरचा श्वास घेतला. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते...
Nov 15, 2023, 06:52 AM IST
'टायटॅनिक'च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?
Titanic First Class Dinner Menu: जगभरात अनेक अशा गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला प्रचंड कुतूहल वाटतं. अशा गोष्टींविषयी आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. टायटॅनिक हे जहाज त्यापैकीच एक....
Nov 14, 2023, 03:44 PM IST