प्रसूतरजा

'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा

user
user Nov 21,2023

58 आठवडे सुट्टी

बल्गेरियामध्ये आईला बाळाच्या जन्मानंतर 58 आठवडे 6 दिवस म्हणजेच 410 दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मिळते.

वर्षभराची प्रसूतरजा

अल्बानियामध्ये बाळाच्या जन्मानंतर नवमातांना वर्षभराची प्रसूतरजा दिली जाते.

बिनपगारी सुट्टी

अमेरिकेमध्ये आई आणि वडील या दोघांनाही बाळाच्या जन्मानंतर 12 आठवड्यांची बिनपगारी सुट्टी असते.

58 दिवसांचीच रजा

नेपाळमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला अवघ्या 58 दिवसांचीच रजा असते. जपानमध्ये ही रजा 84 दिवसांची असते.

तीन महिन्यांची रजा

मेक्सिकोमध्ये 12 आठवडे अर्थात तीन महिन्यांची प्रसूतरजा दिली जाते.

6 आठवड्यांची प्रसूतरजा

पोर्तुगालमध्येही महिलांना बाळाच्या जन्मानंतर अवघी 6 आठवड्यांची प्रसूतरजा दिली जाते. पाकिस्तानमध्येही हीच परिस्थिती.

26 आठवड्यांची रजा

भारतात बाळाच्या जन्मानंतर आईला 26 आठवडे म्हणजेच 182 दिवसांची प्रसूतरजा मिळते.

VIEW ALL

Read Next Story