news in marathi

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो...

Bank News : बँकेकडून ज्याप्रमाणं ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना काही नियम आखून दिले जातात त्याचप्रमाणं इतर व्यवहारांसाठीचे नियमही लागू करण्यात येतात. पण, यातले काही नियम मात्र कोणालाच ठाऊक नसतात. 

 

Oct 20, 2023, 12:47 PM IST

निवडणुकीच्या आधी पोलिसांना ट्रकमध्ये सापडली 750 कोटींची रोख रक्कम, चौकशी करताच...

Telangana Police: तेलंगणा पोलिसांना ट्रकमध्ये कोटींची रक्कम सापडली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 19, 2023, 03:47 PM IST

लग्नाच्या चार दिवसांतच मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवऱ्यानेच तिचे पुन्हा लग्न लावले

Bride Gives Birth To Daughter 4 Days After Marriage: लग्न लागले  अन् चार दिवसातच नववधुने मुलीला जन्म दिला. त्यानंतर नवऱ्याने जे केले ते पाहून... 

Oct 19, 2023, 11:07 AM IST

... अन् बड्या कंपनीचा CEO कपडे काढून मीटिंगला बसला; Photo Viral

Office Meetings : ऑफिस मिटिंग म्हटलं, की त्या मिटिंगमध्ये मतमतांतरं आली, एकमेकांबाबतच्या चर्चा झाल्या आणि काही नव्या संकल्पनांवर चर्चाही झाली. पण, इथं भलतंच घडलं...

Oct 17, 2023, 02:47 PM IST

अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी; महाल पाहून डोळे विस्फारतील

Mukesh Ambani antilia home : भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात अंबानींच्या श्रीमंतीचा दाखला देण्यात येतो. असे हे मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या आलिशान घरामुळंही कायमच चर्चेत असतं. 

 

Oct 17, 2023, 11:51 AM IST

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 08:24 AM IST

महाभारत काळातील 'या' 6 होत्या सर्वात सुंदर महिला!

महाभारत हे भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्यांपैकी एक आहे. महाभारतातील काही अनुकरणीय स्त्री पात्रे आहेत जी धैर्य, अभिजातता, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. आजच्या जगातही, स्त्रीने आपले जीवन धैर्याने कसे जगले पाहिजे याचे आदर्श उदाहरण म्हणून ही स्त्री पात्रे घेता येतील. या स्त्रिया त्यांच्या काळाच्या पुढे होत्या आणि पुरुषप्रधान समाजाच्या विरोधात आवाज उठवण्याइतपत धाडसी होत्या. हे पात्र आपल्याला स्पष्टवक्ते, धैर्यवान, विश्वासू, समर्पित इत्यादी जीवनातील काही मोठे धडे शिकवतात. महाभारतातील सर्वात सुंदर महिलांची यादी येथे आहे.

Oct 16, 2023, 05:02 PM IST

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; केंद्राच्या एका निर्णयामुळं नेमकं काय बदलणार?

Pensioners Life Certificate: भारत सरकारकडून सातत्यानं काही नवे नियम नागरिकांच्या दृष्टीनं आखले जातात. या नियमांमध्ये सर्वच स्तरांतील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं जातं. 

 

Oct 16, 2023, 09:20 AM IST

छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?

Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली. 

 

 

Oct 16, 2023, 08:41 AM IST

Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक

Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान

Oct 14, 2023, 10:24 PM IST

NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS

NASA : विविध अवकाश मोहिमांना आकार देणाऱ्या नासानं नुकतंच अवकाशातील एक असं दृश्य दाखवलं आहे जे पाहून सर्वजण भारावत आहेत. 

 

Oct 12, 2023, 02:15 PM IST

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

Train Derailed In Buxar: रेल्वे अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, बिहारमधील  बक्सर (Buxar) येथे  नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे डबे घसरले आहेत. 

 

Oct 12, 2023, 08:04 AM IST

इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही

18th century Cold Bath Photos : विविध शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सल्ला दिला जात होता. दररोज शक्य नसलं तरीही ...

Oct 11, 2023, 03:41 PM IST

बँक ऑफ बडोदावर RBI ची कारवाई; लाखो खातेधारकांवर परिणाम

Reserve Bank of India: आरबीआयकडून वेळोवेळी देशातील महत्त्वाच्या बँकांसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली जातात. 

 

Oct 11, 2023, 09:12 AM IST