एका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही
Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 28, 2024, 01:16 PM IST
गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य
Viral Video : तुम्ही एखादा भयंकर, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहिलाय का? नसेल पाहिला, तर आधी ही दृश्य पाहा.
Jan 26, 2024, 02:58 PM ISTVideo : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल
Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील.
Jan 26, 2024, 12:01 PM IST100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा... सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या
Anti Corruption Bureau Hyderabad Raid: अधिकाऱ्याच्या घरापासून कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरीही पोहचला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मग...
Jan 25, 2024, 09:53 AM IST
'द' अक्षरावरुन मुलाचं नाव शोधताय? या लिस्टमध्ये सापडेल आवडीचं!
Baby Names D Letter: या लिस्टमधील एक नाव तुम्ही तुमच्या लाडक्या बाळाला देऊ शकता.
Jan 24, 2024, 04:41 PM ISTसंताप आणि मारहाण...; 'या' व्यक्तीवर हात उगारल्याची सलमाननं दिलेली कबुली
Entertainment News : सलमान आणि त्याचा राग.... एका मोठ्या दिग्दर्शकाच्या कानाखाली मारल्यानंतर सलमानच्या वडिलांनी काय केलं माहितीये?
Jan 24, 2024, 01:09 PM IST'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
Jan 24, 2024, 10:40 AM ISTभारतीयांना कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी? उत्तरं चिंता वाढवणारी
India News: महानगरांतील साधारण 24 हजार नागरिकांच्या मुलाखती घेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं आणि हैराण करणारी उत्तरं समोर आली.
Jan 23, 2024, 10:33 AM IST
शरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 19, 2024, 01:08 PM IST
रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी.
Jan 19, 2024, 10:57 AM IST
'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST
पेन्शन वाढली रेsss! पाहा कोणाला मिळणार 100 टक्के निवृत्तीवेतनवाढ
Pension Scheme Latest News: जुनी पेन्शन योजना (Old Prension Scheme) लागू करा अशी मागणी उचलून धरत दरम्यानच्या काळात अनेक निदर्शनं झाली. ज्यानंतर आता राज्य शासन एका नव्या निर्णयावर पोहोचला आहे.
Jan 17, 2024, 09:22 AM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST
विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?
UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 10:04 AM IST