नववर्षापूर्वी शिर्डीत सक्तीचे नियम; पालन न केल्यास...
Shirdi News : तुम्हीही शिर्डीला जायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी
Dec 28, 2023, 09:50 AM IST
आधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद
Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2023, 02:11 PM ISTनव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा
Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या.
Dec 27, 2023, 10:30 AM ISTनव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी
Uttarakhand-Himachal Pradesh: भारतात थंडी वाढली असून, देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. त्यात वर्षाचा शेवट करण्यासाठी या राज्यांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2023, 08:33 AM IST
'भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा'; RBI सह 2 बड्या बँकांना धमकीचा Email; तुमचं इथं खातं आहे का?
Bank News : तुमचं बँक अकांऊंट कोणत्या बँकेत आहे? पाहा लाखो Salary Accounts असणाऱ्या या बड्या बँकांना हा धमकीचा E mail केला कोणी?
Dec 27, 2023, 07:48 AM IST
अभिनेत्याचं 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न! सप्तपदीनंतर पत्नीसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत म्हणाला...
Bollywood Wedding : सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य चाहत्यांसाठी कायमच आकर्षणाचा विषय. अशाच सेलिब्रिटींमधील एका कलाकारानं वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न केलंय.
Dec 26, 2023, 01:04 PM ISTसावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?
Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Dec 26, 2023, 07:21 AM IST'ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी'; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?
Nitin Gadkari Interview: मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले.
Dec 22, 2023, 02:48 PM ISTआयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन
Christmas 2023 : हरकत नाही. इथं तुम्हाला अवघ्या दोन ते तीन दिवसांत भटकंती करता येतील अशा हिलस्टेशनची यादी आम्ही देत आहोत. विचार कसला करताय?
Dec 22, 2023, 12:25 PM ISTभारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा....
Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असता आणि देश प्रगतीपथावर जात असला तरीही या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या तणावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Dec 22, 2023, 10:58 AM IST
पुरुषामधील 7 संकेत सांगतात 'तो' तिला कधीच दगा देणार नाही!
Relationship News : जोडीदारांचा एकमेकांवर असणारा विश्वासच हे नातं मोठ्या संकटांतूनही तरुन नेण्यास मदत करतो. हा विश्वास जिंकणं आणि तशा कृती करणंही तितकंच महत्त्वाचं.
Dec 21, 2023, 04:11 PM ISTसहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य
Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.
Dec 21, 2023, 12:58 PM ISTYear End ला टेन्शन वाढवणारी बातमी! IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? लगेच तपासून पाहा सॅलरी स्लीप कारण...
Job News : IT क्षेत्र मोठ्या संकटात; आर्थिक मंदीचे परिणाम नेमके कोणत्या स्वरुपात दिसू लागले आहेत? सॅलरी स्लिप व्यवस्थित पाहा, तुमचा पगारही कमी नाही झालाय ना....
Dec 20, 2023, 01:40 PM IST
सहा दशकांनंतर अखेर बदलला Air India चा ड्रेस कोड; केबिन क्रूचा फॅशनेबल लूक तुम्ही पाहिला?
Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.
Dec 13, 2023, 09:10 AM ISTदेशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM IST