MahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?
MahaBharat Kaurav Wife:पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले. त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले. एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला.
Oct 28, 2023, 03:39 PM IST'आराम कशाला? 12 तास काम करा'; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका बड्या उद्योजकाचं वक्तव्य
Job News : नोकरीच्या ठिकाणी नेमकं किती तासांसाठी काम करावं याबाबत सध्या अनेक मतं पाहायला मिळत आहेत. त्यातच देशातील आघाडीच्या उद्योजकांचा सूर अनेकांना विचारात पाडत आहे.
Oct 28, 2023, 10:39 AM IST
' हे ' आहेत जगातील 10 सर्वोत्तम विद्यापीठं
क्वाक्वेरेली सायमंड्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने सलग 12व्या वर्षी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर जाणून घेऊया या रँकिंगमध्ये असेल्या इतर युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत?
Oct 27, 2023, 06:29 PM ISTखबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा
Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात.
Oct 27, 2023, 12:42 PM IST
सनरूफ कारची हौस असेल तर हे वाचाच!
जर तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याबद्दल काही प्राथमिक माहिती असायला हवी. जेणेकरून नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ नये.
Oct 27, 2023, 12:05 PM IST'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य
Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.
Oct 27, 2023, 11:12 AM ISTInteresting Facts : 50 रुपयांच्या नोटेवर दिसणारा 'हा' रथ कुठंय माहितीये?
Interesting Facts : भारतात अशा असंख्य गोष्टी आहेत. यातील काही गोष्टींची दखल उच्च स्तरावरही घेण्यात आली आहे.
Oct 26, 2023, 01:42 PM IST
मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?
Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो.
Oct 26, 2023, 12:58 PM ISTमनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची....
Oct 26, 2023, 06:49 AM IST
दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!
Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.
Oct 25, 2023, 11:33 AM ISTDasara Melava : 'माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...' एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Oct 24, 2023, 08:40 PM ISTरोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने, होतील ' हे ' 8 आश्चर्यकारक फायदे
सूर्यनमस्कार हा एक प्राचीन योगासन आहे जो शरीर आणि मन दोन्हीसाठी अनेक फायदे देतो. रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने कोणते फायदे मिळू शकतात ते आज जाणून घेऊया....
Oct 21, 2023, 03:58 PM IST
वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...
Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2023, 11:38 AM IST
फ्रिजच्या दारावरील रबर काळा पडलाय? फक्त दोन गोष्टी वापरून पटकन करा स्वच्छ
How to Clean Refrigerator Gasket: फ्रिजचे तसे अनेक फायदे. पण, हाच फ्रिज स्वच्छ ठेवला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Oct 21, 2023, 10:51 AM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM IST