Loksabha Election| भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, मतदारसंघाचा आढावा
MLA Jitendra Awhad On Meeting Of NCP Top Leaders For Prepration Of loksabha election
May 31, 2023, 06:25 PM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM IST"पुजारी मंदिरात अर्धनग्न नसतात का?", मंदिरातील ड्रेस कोडवरुन छगन भुजबळ संतापले; म्हणाले "हे उघडेबंब..."
Chhagan Bhujbal on Dress Code in Temples: राज्यातील अनेक मंदिरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. तसं असेल तर मंदिरातील पुजाऱ्यांनीही पूर्ण कपडे घालावेत असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे.
May 30, 2023, 01:05 PM IST
निळू फुलेंच्या लेकीचा NCP मध्ये प्रवेश! म्हणाल्या, "माझ्या वडिलांच्या विचारांना..."
Gargi Pule going enter in NCP: अनेक मराठी अभिनेत्री-अभिनेते हे राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. आता ज्येष्ठ स्वर्गीय अभिनेते निळु फूले (Nilu Phule Daughter) यांची कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यादेखील आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
May 30, 2023, 12:56 PM ISTChhagan Bhujbal | मीडियात चर्चा कशाला?, छगन भुजबळांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
NCP Chhagan Bhujbal on Sanjay Raut Seat Sharing
May 29, 2023, 05:55 PM ISTVideo | सावित्रीबाई, अहिल्यादेवींचा पुतळा बाजूला ठेवणं... महाराष्ट्र सदनातील प्रकारावरुन जयंत पाटील संतापले
NCP Jayant Patil On Maharashtra Sadan Controversy
May 29, 2023, 03:55 PM ISTशाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले "नेमकी कसली भीती..."
NCP on Shahrukh Khan: बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) नव्या संसद इमारतीच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेते आता शाहरुखच्या चित्रटावर बंदी आणण्याची मागणी करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे.
May 29, 2023, 01:32 PM IST
पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."
Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
May 29, 2023, 11:00 AM ISTVideo | तिथे जे कर्मकांड सुरु होतं.... नव्या संसद भवनावरुन शरद पवार यांची टीका
NCP Chief Sharad Pawar On Not Attending Inauguration Of New Parliament
May 28, 2023, 04:55 PM ISTVideo | पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त - अजित पवार
NCP And Congress Tension Rises On Pune Bypoll Election
May 28, 2023, 04:40 PM IST"तिथे गेलो नाही याचं समाधान आहे"; नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावरुन शरद पवारांनी सुनावलं
New parliament : हवन-पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवन देशाला समर्पित केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनात तामिळनाडूच्या अधिनमने सुपूर्द केलेला सेंगोलही बसवला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.
May 28, 2023, 12:49 PM ISTAjit Pawar On Shivsena : अजित पवार यांनी सांगितलं शिवसेना नक्की कुणाची? पाहा काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar On Shivsena
May 27, 2023, 07:50 PM ISTPune | पुणे पोटनिवडणुकीवरुन मविआत रस्सीखेच, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा
Pune Byelection issue Controversy on Mahavikas Aghadi
May 27, 2023, 06:20 PM ISTAjit Pawar | शिवसेना कोणाची हे मतदारच ठरवेल - अजित पवार
NCP Ajit Pawar on Shivsena
May 27, 2023, 04:15 PM ISTSharad Pawar | संसदेची नवी इमारत बांधताना विश्वासात घेतले नाही; शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप
Sharad Pawar on Opposition Boycott over New Parliamentary Building Inauguration
May 27, 2023, 04:05 PM IST