राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
शरद पवार यांनी बोलावली नेत्यांची बैठक
May 3, 2019, 03:53 PM ISTभाजपने व्हिडिओ संपादित केला, तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे - प्रियंका गांधी वाड्रा
जे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे - प्रियंका गांधी
May 2, 2019, 08:26 PM ISTभाजपला फायदा करून देण्याऐवजी मरण पत्करेन ! – प्रियंका गांधी
प्रियंका गांधी- वाड्रा यांनी अखिलेश यादव यांचा आरोप फेटाळून लावला आहे. प्रियंका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 2, 2019, 07:49 PM ISTकाँग्रेस सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक - राजीव शुक्ला
काँग्रेस सरकारच्या काळात सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, आम्ही कधीही राजकारण केले नाही.
May 2, 2019, 05:21 PM ISTकाँग्रेस माझा तिरस्कार करते, त्यांना मला ठार मारायचे आहे - नरेंद्र मोदी
काँग्रेसजन आपल्याला ठार मारण्याचे स्वप्न बघत असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
May 1, 2019, 10:29 PM ISTविकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे - अरविंद केजरीवाल
दिल्लीच्या विकासामध्ये मोदी सरकारकडून अडथळे.
May 1, 2019, 09:39 PM ISTमोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान?
मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
May 1, 2019, 09:12 PM ISTमोदींना थेट उत्तर, आम्हीच ४२ जागा जिंकणार - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल असा विश्वास, ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
May 1, 2019, 06:42 PM ISTदेशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.
May 1, 2019, 06:31 PM ISTअखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.
May 1, 2019, 06:18 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM ISTमोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस
उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Apr 30, 2019, 09:23 PM IST...तर शरद पवारही पंतप्रधान बनायला तयार - माजिद मेमन
शरद पवारांच्या मनात नेमकं काय ?
Apr 30, 2019, 08:48 PM ISTशिरूर | अमोल कोल्हेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
शिरूर | अमोल कोल्हेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
Apr 29, 2019, 11:05 AM ISTपंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार
राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती
Apr 28, 2019, 04:07 PM IST