गुजरातमधून मुंबईत आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड जप्त
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक कोटींची रोकड जप्त.
Sep 28, 2019, 08:41 PM ISTअजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार - धनंजय मुंडे
'अजित पवार विधानसभा निवडणूक लढतील.'
Sep 28, 2019, 07:30 PM ISTअजित पवार यांना सत्ताधाऱ्यांकडून संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड
'सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना संपवण्याचा प्रयत्न'
Sep 28, 2019, 06:46 PM ISTबोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ.
Sep 28, 2019, 06:22 PM ISTमुंबई । राजीनाम्यानंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Sep 28, 2019, 05:45 PM ISTपवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत
शरद पवार यांची शिवसेने नेते संजय राऊत यांनी भेट घेतली.
Sep 28, 2019, 05:37 PM ISTमुंबई । पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेने नेते संजय राऊत म्हणालेत
Sep 28, 2019, 04:40 PM ISTबारामती | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
बारामती | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
Sep 28, 2019, 04:10 PM ISTबारामती | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
बारामती | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
Sep 28, 2019, 04:00 PM ISTराज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार
राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
Sep 28, 2019, 03:53 PM ISTमुंबई | कुटुंबाची बैठक होती- शरद पवार
मुंबई | कुटुंबाची बैठक होती- शरद पवार
Sep 28, 2019, 03:35 PM ISTऔरंगाबाद | अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर हरिभाऊ बागडे यांची प्रतिक्रिया
औरंगाबाद | अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर हरिभाऊ बागडे यांची प्रतिक्रिया
Sep 28, 2019, 03:15 PM ISTमुंबई | २० तासानंतर अजित पवार अवतरले
मुंबई | २० तासानंतर अजित पवार अवतरले
Sep 28, 2019, 03:10 PM ISTमुंबई | राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया
मुंबई | राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया
Sep 28, 2019, 03:05 PM ISTमुंबई : २० तासांनंतर अवतरल्यावर अजित दादा म्हणतात...
मुंबई : २० तासांनंतर अवतरल्यावर अजित दादा म्हणतात...
Sep 28, 2019, 02:40 PM IST