ncp

कल्याण पश्चिम शिवसेनेला सोडल्याने तीव्र नाराजी, भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक.

Oct 1, 2019, 04:55 PM IST

विनोद तावडे धास्तावले; भाजप कार्यालयात तीन तास खलबते

भाजपच्या पहिल्या यादीत तावडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे समोर आले.

Oct 1, 2019, 04:47 PM IST

भाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो पण यंदा मात्र ही जागा भाजपानं आपल्या ताब्यात घेतलीय

Oct 1, 2019, 03:53 PM IST

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ७० उमेदवारांचा समावेश

भाजपप्रमाणे शिवसेनेनेही आयारामांना संधी दिली आहे.

Oct 1, 2019, 03:31 PM IST
NCP Leader Chhagan Bhujbal To Contest Election From Nashik PT2M15S

नाशिक | भुजबळांची येवला आणि नांदगावमध्ये प्रतिष्ठा पणाला

नाशिक | भुजबळांची येवला आणि नांदगावमध्ये प्रतिष्ठा पणाला

Oct 1, 2019, 03:05 PM IST
Thane | Shivsena Leader | Eknath Shinde On Shivsena BJP Situation PT2M17S

ठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'

ठाणे : 'ठाणे पालघरमध्ये युतीचंच वर्चस्व राहणार'

Oct 1, 2019, 02:30 PM IST
Raigad | NCP Candidate | Suresh Lad Dont Want To Contest Vidhan Sabha Election PT2M29S

रायगड : सुरेश लाड निवडणूक लढवणार नाहीत

रायगड : सुरेश लाड निवडणूक लढवणार नाहीत

Oct 1, 2019, 02:20 PM IST

भाजपाच्या पहिल्या यादीत 'आयारामां'ना प्राधान्य, निष्ठावंतांना ठेंगा?

विशेष म्हणजे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचंही पहिल्या यादीत नाव नाही.

Oct 1, 2019, 01:18 PM IST

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

Oct 1, 2019, 12:18 PM IST
After Shivsena BJP Alliance Kalyan Belapur And Thane Who Keep The Seats PT3M15S

कल्याण पश्चिम सेनेकडे, बेलापूर भाजपाकडे, ठाण्याचं काय?

कल्याण पश्चिम सेनेकडे, बेलापूर भाजपाकडे, ठाण्याचं काय?

Oct 1, 2019, 12:05 PM IST
Sangli | Pune | Kolhapur On Shivsena BJP Yuti PT7M20S

युती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री

युती झाली, आता टाळ्या वाजवा - मुख्यमंत्री

Oct 1, 2019, 12:00 PM IST
Nashik | Aurangabad On Shivsena BJP Yuti PT3M14S

नाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं

नाशिक : युतीचं ठरलं... जागावाटपाचं नाही कळलं

Oct 1, 2019, 11:55 AM IST

बंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप

अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही

Oct 1, 2019, 09:20 AM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार

वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.

Sep 30, 2019, 10:48 PM IST
Mumbai Sena BJP Party Announce Alliance By Letter For Maharashtra Constituency 2019 Election PT6M15S

मुंबई । शिवसेना - भाजप युतीचे अखेर ठरलं

शिवसेना - भाजप युतीचे अखेर ठरलं

Sep 30, 2019, 09:30 PM IST