जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेकडून दीपाली सय्यद रिंगणात
कळवा मुंब्रा मतदारसंघातून शिवसेनेने अभिनेत्रीला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 3, 2019, 10:16 PM ISTशिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला
लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.
Oct 3, 2019, 10:03 PM ISTखडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता
खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.
Oct 3, 2019, 09:05 PM ISTरोहित पवारांकडून संपत्ती जाहीर
पवार कुटुंबातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
Oct 3, 2019, 08:30 PM ISTअर्ज दाखल करण्यासाठी झाशीच्या राणीच्या वेशात अवतरल्या उमेदवार
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी जनतेनंही गर्दी केली होती
Oct 3, 2019, 08:01 PM ISTपालघरमधून श्रीनिवास वनगा, या आमदाराचा अखेरचा 'जय महाराष्ट्र'
पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे.
Oct 3, 2019, 07:17 PM ISTसंजय निरुपम यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत
काँग्रेसचे मुंबई शहरचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज.
Oct 3, 2019, 06:28 PM ISTभाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच
भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
Oct 3, 2019, 06:27 PM ISTदेशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं
बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली
Oct 3, 2019, 06:17 PM ISTआदित्य यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला आशीर्वाद, प्रतिमेसमोर टेकला माथा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बिगुल वाजले आहे.
Oct 3, 2019, 05:03 PM IST'काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी'
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्यासाठी काँग्रेसनं दलाल नेमल्याचाही आरोप यावेळी ताले यांनी केला
Oct 3, 2019, 03:54 PM ISTभुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...
भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते
Oct 3, 2019, 03:02 PM ISTमाझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
अर्ज दाखल करण्याअगोदर रोहित पवार यांची अहमदनगरमध्ये भव्य रॅली आयोजित करून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं
Oct 3, 2019, 01:33 PM ISTअहमदनगर : माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
अहमदनगर : माझी शिकार करून दाखवा, रोहित पवार यांचं विरोधकांना आव्हान
Oct 3, 2019, 01:20 PM ISTएकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
एकनाथ खडसेंना तिकीट द्यायला भाजपचा नकार
Oct 3, 2019, 12:25 AM IST