मोठी बातमी: सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपची युती तुटणार; भाजपचे नेते आक्रमक
भाजपकडून नितेश राणे किंवा शिवसेनेतील बंडखोर राजन तेली यांना विजयी करण्याचे आवाहन
Oct 4, 2019, 05:24 PM IST'जिथे आव्हान असते त्या ठिकाणी दीपाली असते'
ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदार संघातून चूरस वाढणार.
Oct 4, 2019, 04:50 PM ISTबारामतीत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर समर्थकांना पिटाळले
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली.
Oct 4, 2019, 04:04 PM ISTकणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने; सेनेकडून सतीश सावंतांना उमेदवारी
कणकवली मतदारसंघाची लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
Oct 4, 2019, 03:51 PM ISTकाँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पलूस- कडेगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
Oct 4, 2019, 03:30 PM ISTप्रिया दत्त यांच्यावर तिकीट वाटपात दलालीचा आरोप
'प्रिया दत्त पुन्हा एकदा १७५ कलिंगा विधानसभेचं तिकीट विकण्यासाठी यशस्वी ठरल्या'
Oct 4, 2019, 03:26 PM ISTभाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाहीच
Oct 4, 2019, 02:35 PM ISTमुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत
Oct 4, 2019, 12:35 PM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
चौथ्या यादीतही नाव नसल्यानं तावडे नाराज होते, विनोद तावडे अपक्ष लढतील, अशी चर्चाही सुरु होती. पण...
Oct 4, 2019, 11:58 AM ISTपक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
पक्षानं तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया...
Oct 4, 2019, 11:55 AM ISTअहमदनगर| रोहित पवारांकडे २७ कोटींची संपत्ती
अहमदनगर| रोहित पवारांकडे २७ कोटींची संपत्ती
Oct 4, 2019, 12:25 AM ISTशक्तीप्रदर्शनाच्या नादात आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरायचाच राहिला
कळवा मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
Oct 3, 2019, 11:32 PM ISTवरळीतून आदित्य ठाकरेंचा एकमेव अर्ज दाखल
वरळी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचाच एकमेव अर्ज आला आहे.
Oct 3, 2019, 11:25 PM ISTठाणे | शक्तीप्रदर्शनाच्या नादात आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरायचाच राहिला
ठाणे | शक्तीप्रदर्शनाच्या नादात आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरायचाच राहिला
Oct 3, 2019, 11:25 PM IST