Black and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'
'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश
Feb 24, 2023, 06:14 PM ISTDevendra Fadnavis in Black & White: अजितदादांना क्लिन चीट; शरद पवारांवर फडणवीसांचा निशाणा
Fadnavis Clean Chit To Ajit Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पहाटेच्या सरकारवरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिली क्लिन चीट.
Feb 24, 2023, 06:04 PM ISTPune Bypoll Election: कसब्यातील ब्राम्हण मतदार नाराज? Devendra fadnavis म्हणतात...
Devendra fadnavis On Pune Bypoll: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) झी 24 तासला मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी कसब्याच्या निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Feb 24, 2023, 05:19 PM ISTBlack and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत
Feb 24, 2023, 05:13 PM ISTPune : पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीने सौदी, दुबईतून मतदार आणण्याचं आवाहन केल्याचा भाजपचा आरोप
BJP alleges that NCP appealed to bring voters from Saudi, Dubai in the by-election
Feb 23, 2023, 07:20 PM ISTPune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?
Pune Bypoll : दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)
Feb 23, 2023, 02:33 PM ISTराष्ट्रवादीचे संजय कदम ठाकरे गटात करणार प्रवेश; 'मातोश्री'वर शक्तिप्रदर्शन
Sanjay Kadam to join Thackeray Camp
Feb 22, 2023, 05:05 PM IST'MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र'; CM शिंदेंचं विधान ऐकून NCP, Congress ने उडवली खिल्ली
Congress NCP Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया नोंदवली. मात्र ही प्रतिक्रिया नोंदवताना त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली.
Feb 22, 2023, 04:22 PM ISTSharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ
Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Feb 22, 2023, 02:44 PM IST
Political News | पहाटेच्या 'त्या' शपथविधीवर शरद परावांचं मोठं वक्तव्य
NCP Chief Sharad Pawar On Early Morning Oath Ceremony
Feb 22, 2023, 02:35 PM ISTJitendra Awhad | 'ठाणे महापालिका गुंडांचा अड्डा बनलाय, दाऊदची माणसे महापालिकेच्या केबिनमध्ये बसतात'
ncp mla jitendra awhad allegation on thane mahanagar palika
Feb 22, 2023, 10:50 AM ISTKasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."
Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे.
Feb 21, 2023, 08:20 PM IST
Chief Minister: महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? राष्ट्रवादीत पोस्टरवॉर सुरू!
Mumbai NCP Poster On Future Chief Minister Ajit Pawar
Feb 21, 2023, 01:10 PM ISTशिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स; VIDEO VIRAL
Shiv Jayanti : बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संभाजी महाराज क्रीडा संकुलावर शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी तुफान डान्स केला
Feb 20, 2023, 12:18 PM IST
कोण काय करतंय हे सांगायची गरज नाही; इंदापूरमध्ये पवारांची टोलेबाजी
Sharad Pawar Indapur Speech
Feb 18, 2023, 06:00 PM IST