Hasan Mushrif | हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी
hasan mushrif granted relief mumbai high court video
Mar 14, 2023, 12:50 PM ISTHasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी
Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. शनिवारी ईडीने त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा मारला होता. ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.
Mar 14, 2023, 12:02 PM ISTVideo | जळगाव जिल्हा बॅंकेत मविआला धक्का; अध्यक्षपदी बंडखोर संजय पवार विजयी
Rebel Sanjay Pawar won the post of Jalgaon District Bank President
Mar 11, 2023, 03:55 PM ISTED Hasan Mushrif: हसन मुश्रिफ यांच्या घरावर ईडीचे छापे, संतप्त कार्यकर्त्यांची घराबाहेर गर्दी अन् घोषणा
Kolhapur Protest by Mushrif Supporters
Mar 11, 2023, 12:45 PM ISTED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे
ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेत. (Political News)
Mar 11, 2023, 09:04 AM ISTUdayanraje Bhosle | 'तिथे ठरलं, उद्या इथेही ठरेल' भाजप-राष्ट्रवादीबाबत उदयनराजेंचं सूचक वक्तव्य
BJP MP Udayanraje Bhonsle On NCP In Support To BJP In Nagaland
Mar 9, 2023, 08:35 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
Mar 9, 2023, 03:50 PM ISTMaharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला
Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही 50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 9, 2023, 12:55 PM ISTMaharashtra Budget 2023: नागालँडमध्ये 50 खोके एकदम ओके झाले का? गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला
Maharashtra Budget Session 2023: नागलँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, त्याचे पडदास महाराष्ट्रात उमटले आहेत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाने राष्ट्रवादीला या विषयावर घेरलं.
Mar 9, 2023, 12:44 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTMaharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज
Uddhav Thackeray Sabha : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)
Mar 9, 2023, 10:37 AM ISTSharad Pawar on BJP: राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, शरद पवारांनी सांगितलं कारण
Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत भाजपा सहभागी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी यामागील कारण सांगितलं आहे.
Mar 8, 2023, 06:27 PM IST
Sharad pawar : शरद पवारांचा जबरदस्त डाव; थेट भाजप सोबत सत्ता स्थापन करणार
NCP will also participate in the NDPP-BJP coalition government in Nagaland
Mar 8, 2023, 05:10 PM ISTSharad Pawar यांची पॉवरफूल खेळी, BJP बरोबर राष्ट्रवादी सत्तेत येणार
एकीकडं भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत... तर दुसरीकडं नागालँडमध्ये भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय.
Mar 8, 2023, 04:23 PM ISTमविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.
Mar 6, 2023, 09:33 PM IST