ncp

माझा अभ्यास कमी... मटण खाऊन मंदिरात गेल्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे भाष्य

Supriya Sule : शनिवारी आणि रविवारी खासदार सुप्रिया सुळे या आपल्या मतदारसंघात येत असतात. शनिवारी मतदारसंघात आलेल्या असताना त्यांनी मटण खाऊन देवदर्शन केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.

Mar 5, 2023, 02:22 PM IST

Sharad Pawar : पुण्यात बदल होतोय याचा अर्थ... कसब्याच्या निकालावरुन शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Kasba Bypoll : तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला कसबा पेठ (Kasba Bypoll) मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केलाय

Mar 4, 2023, 10:50 AM IST

Nagaland Election Results: नागालँडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस 'पॉवर'फूल! ठरला सर्वात मोठा विरोधी पक्ष

Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलं यश मिळालं आहे. नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सात जागा जिंकल्या असून प्रमुख विरोधीपक्ष ठरला आहे. दरम्यान ५ जागांवर पक्षाला दुस-या क्रमाकांची मतं मिळाली आहेत.

 

Mar 2, 2023, 06:57 PM IST

Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख केल्याने विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा; अजित पवार हात जोडून म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी भाजपा विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानसभेमध्येच आमने-सामने आल्याचं चित्र या प्रकरणामुळे पहायला मिळालं.

Mar 2, 2023, 05:06 PM IST

Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक  महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवत भाजपाचा करेट कार्यक्रम केला. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल रवींद्र धंगेकर यांच्याबाजुने लागला.

Mar 2, 2023, 12:21 PM IST

Ajit Pawar Black and White: "मी स्वत:ला दादा...."; CM एकनाथ शिदेंच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी दिलं उत्तर

Ajit Pawar Black and White: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्ही पुण्यातून (Pune) दादागिरी संपवणार असं विधान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आता ठाण्यात (Thane) काय चालतं हे आपल्याला माहिती आहे. आता तिथे एकनाथ शिंदेंची दादागिरी चालते असं म्हणायचं का? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. 

 

Feb 28, 2023, 07:20 PM IST

Ajit Pawar Black and White: पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."

Ajit Pawar Black and White: 2019 लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार (Parth Pawar) राजकारणापासून दूर आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान या पराभवानंतर राजकारणापासून दुरावलेलेल पार्थ पवार पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का? यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. 

 

Feb 28, 2023, 07:14 PM IST

Ajit Pawar Black and White: ठाकरे सरकारने खरंच फडणवीसांच्या अटकेचा कट आखला होता का? अजित पवारांचा मोठा खुलासा

Ajit Pawar Black and White: राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केलेला आपल्या अटकेचा दावा फेटाळून लावला आहे. आपण सरकारमध्ये असताना अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 

Feb 28, 2023, 07:04 PM IST

Ajit Pawar on Narayan Rane: घड्याळ की कमळ? कोणाचं पारडं ठरणार जड? अजित पवारांनी स्वीकारलं नारायण राणेंचं आव्हान

Ajit Pawar on Narayan Rane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. माझ्या नादी लागू नका, पुण्यात (Pune) येऊन बारा वाजवेन असा जाहीर इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांचं पुण्यात स्वागत आहे असं म्हटलं आहे. 

 

Feb 26, 2023, 04:25 PM IST

Hasan Mushrif : कोल्हापुरात राडा; मुश्रीफ समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. (Politics News) मुरगुड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांचं आंदोलन सुरु केले आहे. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)

Feb 25, 2023, 01:25 PM IST

Devendra Fadnavis on CM Post: शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली 'ती' ऑफर; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis Offered CM Post: 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट

Feb 24, 2023, 06:57 PM IST

Black and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'

'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश

Feb 24, 2023, 06:14 PM IST