ncp

Supreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी

Supreme Court  ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Mar 24, 2023, 11:39 AM IST

शरद पवारांचा कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल! लेकीने दिलेल्या एका शब्दाच्या कॅप्शनची चर्चा

Sharad Pawar Viral Photo: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा फोटो व्हायरल होण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांचा लूक आहे. कारण शरद पवार या फोटो चक्क फ्रेंच कट दाढीत (Sharad Pawar in French Cut) दिसत आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच हा फोटो इन्स्टाग्रामला (Instagram) शेअर केला आहे. 

 

Mar 23, 2023, 03:08 PM IST

Election Commission ठाकरेंनंतर शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत? NCP बाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

NCP National Party Status: राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग मोठा निर्णय घेऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाने राष्ट्रीय पक्ष हा दर्जा गमावला तर फार तोटा होणार असून हा पक्षासाठी मोठा धक्का ठरु शकतो.

Mar 21, 2023, 05:00 PM IST

मी तापाने फणफणत होतो, बेशुद्ध पडलो आणि कधी नव्हे ते...; भुजबळांनी सांगितला जेलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

Chhagan Bhujbal Jail Experience: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी जेलमध्ये आपल्या दिवसांचा अनुभव सांगितला आहे. एकदा आपण बेशुद्ध पडलो होतो आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी आपला राजकीय वारसदार कोण असेल याचीही घोषणा केली. 

 

Mar 19, 2023, 05:34 PM IST

Maharashtra political crisis: "मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच ठाकरेंचं सरकार पाडलं"

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार पाडलं. बेईमानीचं बक्षीस म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं गेलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केलाय.

 

Mar 16, 2023, 04:59 PM IST

Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?

Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे. 

 

Mar 16, 2023, 01:29 PM IST

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 :  विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 

Mar 15, 2023, 01:40 PM IST