Maharashtra CM : अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
Ajit Pawar : आता अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीच्या (NCP) आमदाराने केलं आहे. त्यावर आता शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे
Feb 11, 2023, 09:11 AM ISTGirish Mahajan: ...तर मुख्यमंत्रीपदासाठी माझा गिरीश महाजनांना पाठिंबा; एकनाथ खडसे असं का म्हणाले जाणून घ्या
Support For Girish Mahajan For CM Post: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद हा जगजाहीर आहे. अनेकदा हे नेते एकमेकांच्या विरोधी भूमिका घेताना आणि टीका करताना दिसतात.
Feb 10, 2023, 08:20 PM ISTPune | सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात राष्ट्रवादीचा आमदार?
Attempted fraud wit NCP MLA in sextortion
Feb 10, 2023, 06:05 PM ISTCow Hug Day: केंद्र सरकार म्हणतं Valentine Day ला गाईला मिठी मारा, आव्हाडांनी Video ट्वीट करत उडवली खिल्ली
Cow Hug Day: केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं असं ते म्हणाले आहेत.
Feb 10, 2023, 03:00 PM IST
Maharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM ISTअधिवेशानापूर्वी मविआचे 10-15 आमदार फुटणार, आमदार Bachhu Kadu यांचा खळबळजनक दावा
MLA Bachhu Kadu On MVA MLA
Feb 10, 2023, 10:55 AM ISTवाढदिवस मुख्यमंत्र्यांचा, पण चर्चा जितेंद्र आव्हाडांनी कापलेल्या '50 खोके' केकचीच
Jitendra Awhad Cuts 50 Khoke Cake: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानामित्त (Eknath Shinde Birthday) संपूर्ण राज्यभरात समर्थक सेलिब्रेशन करत आहे. दुसरीकडे, मात्र ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad Cuts Cake) यांनी कापलेल्या केकची जोरदार चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी '50 खोके' लिहिलेला केक कापत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं आहे.
Feb 9, 2023, 03:45 PM IST
Gondia | Praful Patel आणि Devendra Fadnavis एकाच मंचावर
NCP MP Praful Patel and Devendra Fadnavis To Share Stage
Feb 9, 2023, 12:30 PM ISTअश्लील लावणीचा तडका... राष्ट्रवादीचा भडका, कधी थांबणार हा विकृत धांगडधिंगा?
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स प्रकार, अश्लील डान्सच्या कार्यक्रमांचं आयोजन करू नका... अजित पवार यांनी काढलं फर्मान
Feb 8, 2023, 08:34 PM ISTNCP ! संभाजीनगरमधील औरंगजेबाचा महाल दुरुस्त करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीने नवा वाद
NCP Demand for Renovation of Aurangjeb Palace
Feb 8, 2023, 07:25 PM ISTGautami Patil! लावणीच्या नावाने अश्लील डान्स, राष्ट्रवादीच्या बैठकीत मेधा घाडगेंनी मांडला मुद्दा
Special Report on Ajit Pawar on Lawani
Feb 8, 2023, 07:20 PM ISTNCP च्या बैठकीत गौतमी पाटीलच्या लावणीचा उल्लेख, अजित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले "हे अजिबात..."
Gautami Patil NCP Ajit Pawar: मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या (Lavni Dancer Gautami Patil) अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्याकडे करण्यात आली आहे. यानंतर अजित पवार यांनी लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2023, 12:21 PM IST
कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?
पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
Feb 7, 2023, 09:46 PM ISTJitendra Awhad! शिवरायांबद्दलचं 'ते' वक्तव्य आवेशात, जितेंद्र आव्हाड यांची कबुली
Black and White Jitendra Awhad on Shivaji Maharaj Statement
Feb 7, 2023, 06:10 PM ISTJitendra Awhad Interview: CM शिंदे आणि तुमची मैत्री का संपली? आव्हाडांनी केला खुलासा, म्हणाले "मला अटक झाली तेव्हा..."
Jitendra Awhad Black and White Interview: ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या दोन नावांना वेगळं महत्त्व आहे. एकमेकांचे मित्र असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तांतर झाल्यापासून मात्र शत्रुत्व निर्माण झालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात केला आहे.
Feb 7, 2023, 04:13 PM IST