Bhagat Singh Koshiyari: जाता जाता राष्ट्रावादीनं दाखवली कोश्यारींची Marksheet; इतिहासातील मार्क्स चर्चांचा विषय
Bhagat Singh Koshiyari Trolled By NCP: सध्या कोश्यारींचे एक निकालपत्र व्हायरल होताना ट्विटरवर दिसत असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हॉट्सअप महाविद्यालय उभारण्यात आले आहे आणि त्यात भगतसिंह कोश्यारी हे विद्यार्थी आहेत.
Feb 18, 2023, 04:35 PM ISTतुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे महाराष्ट्राच्या दृष्टीने.... शरद पवार यांनी सांगितला शस्त्रक्रियेचा किस्सा
Sharad Pawar : शरद पवार यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एक हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानत मी त्यांचा ऋणी आहे असे म्हटले.
Feb 18, 2023, 04:05 PM IST"कितीही मस्ती असली तरी..."; नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले
Supriya Sule : मी जमिनीच्या अधिग्रहणाची परवानगी दिली नाही तर रस्त्याचे काम थांबून राहील, असा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.
Feb 18, 2023, 02:32 PM ISTपवार साहेबांना विश्रांतीचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले...
Kasba bypoll Election : कसब्यामध्येही शरद पवार यांना प्रचारासाठी बोलवणार आहेत. मग त्यांच्या ज्येष्ठ वयात त्यांना असे फिरवणे अमानवीय नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता
Feb 17, 2023, 06:11 PM IST'सत्तेत बसलेले रिपोर्ट मॅनेज करतील' जितेंद्र आव्हाड यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
ठाणे पालिका सहआयुक्त महेश आहिर मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे, यानतंर जितेंद्र आव्हाड आणि त्यांची कन्या नताशा यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत
Feb 17, 2023, 05:28 PM ISTKasaba Elecion| भाजप गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळतंय, काँग्रेसचा आरोप
Congress NCP on Bapat Involve in Election Campaigne
Feb 16, 2023, 07:20 PM ISTजितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्या तयारीत
jitendra awhad preparing for Anticipatory bail
Feb 16, 2023, 06:30 PM ISTमहेश आहेर प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण तापलं
Thane NCP Anand Paranjapee Aggressive on Mahesh Ahire Issue
Feb 16, 2023, 06:20 PM ISTRohit Pawar on Maharashtra Political । महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, रोहित पवार यांचे ट्विट
NCP MLA Rohit Pawar Tweet On Maharashtra Political Crisis
Feb 16, 2023, 10:25 AM ISTJitendra Awhad : ठाणे पालिका अधिकाऱ्याला मारहाण, जितेंद्र आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Jitendra Awhad : ठाणे महापालिकेचे अधिकारी महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आव्हाड यांच्या चार कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
Feb 16, 2023, 07:39 AM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला
Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे.
Feb 16, 2023, 07:33 AM IST
जितेंद्र आव्हाड यांना संपवण्याची धमकी, आव्हाड समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप
धमकी देणारा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
Feb 15, 2023, 07:16 PM ISTVideo | नवाब मलिकांच्या जामिनावरील सुनावणी आठवडाभर तहकूब
NCP Nawab Malik Bial Hearing Postponed
Feb 14, 2023, 05:50 PM ISTशरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर BJP प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले "ते खोटं..."
Chandrashekhar Bavankule on Devendra Fadnavis: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीका केली आहे. तसंच अमित शाह नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली.
Feb 14, 2023, 01:18 PM IST
Priya Berde: अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपमध्ये प्रवेश
Actress Priya Berde Entered In BJP Party
Feb 11, 2023, 11:00 PM IST