दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला चिमुकला, पण देवमाणूस धावला अन्...
Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
Jan 27, 2025, 07:32 AM IST
भारताच्या 'या' राज्यात कंडोमचा सर्वाधिक वापर, पण WHO ने व्यक्त केली चिंता
WHO Report: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतातल्या कोणत्या राज्यात किती लोकांकडून कंडोमचा वापर केला जातो? शारीरिक संबंधांबद्दल लोकांमध्ये किती जागरुकता आहे? याची माहिती देण्यात आली आहे. पण या अहवालात चिंता व्यक्त करणारी माहितीसुद्धा समोर आली आहे.
Sep 4, 2024, 06:22 PM IST200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण..
Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Apr 15, 2024, 09:17 AM ISTसुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान, व्हिस्कीवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. एका वकिलाने आपण व्हिस्कीचे चाहते असल्याचे कबुली देत नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही कबुली दिली.
Apr 6, 2024, 02:04 PM IST'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका
Defence minister Rajnath Singh : आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या अहवालावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. भारताला त्रास देऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारु असे मोठं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
Apr 6, 2024, 09:35 AM ISTनोटबंदीनंतर 98 टक्के नोटा परत आल्या तर काळा पैसा गेला कुठे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांचा सवाल
Justice BV Nagarathna : मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग होता असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं आहे.
Mar 31, 2024, 10:05 AM IST'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान
PoK : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. कोणताही हल्ला न करता पाकव्याप्त काश्मीर भारतात विलिन होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
Mar 25, 2024, 12:14 PM ISTउज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठा अपघात; भस्म आरतीवेळी आग लागल्याने 13 जण जखमी
Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
Mar 25, 2024, 08:33 AM ISTखजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य
Karnataka Crime News : कर्नाटकात खजिन्याच्या नादात तिघांची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिघांची हत्या करुन त्याचे मृतदेह कारसोबत जाळून टाकले. पोलिसांनी मृतांसह आरोपींची ओळख पटवून तपास सुरु केला आहे.
Mar 24, 2024, 02:50 PM ISTखर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या
UP Crime News : वडिलांनी खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांच्या हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. सहा लाख रुपये देऊन वडिलांची हत्या करण्याची योजना 16 वर्षाच्या मुलाने आखली होती.
Mar 24, 2024, 09:42 AM ISTशेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट...
Bengaluru Crime News : बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या महिलेवर खिडकी उघडी ठेवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.
Mar 21, 2024, 12:57 PM ISTशिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दाखवायचे अश्लील संबंध; 18 OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई
OTT Platforms : केंद्र सरकारने अश्लिल कंटेट सोशल मीडियावर टाकणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाऊंवर कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहभाग आहे.
Mar 14, 2024, 02:32 PM ISTयुसूफ पठाण लढवणार लोकसभा निवडणूक; अंधीर रंजन चौधरींविरोधात TMC कडून उमेदवारी
Yusuf Pathan : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने रविवारी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
Mar 10, 2024, 03:48 PM IST'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला
CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे.
Mar 10, 2024, 10:45 AM ISTलग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा
Delhi Gym Trainer Murder : दिल्लीत जिम ट्रेनर मुलाची वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही तास आधीच वडिलांनी मुलाची हत्या करुन पळ काढला होता.
Mar 9, 2024, 09:01 AM IST