national news

अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस

Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Dec 10, 2023, 08:55 AM IST

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता...

Zerodha Success Story : झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी मिळून 2010 मध्ये ही कंपनी सुरू केली. दोन्ही भावांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणताही निधी घेतला नाही. मात्र आता दोघेही दिवसाला 53 लाख रुपये कमावत आहेत.

Dec 9, 2023, 01:41 PM IST

'...तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही'; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

Marital rape : वैवाहिक बलात्काराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचं विधान केलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने पतीला या गुन्ह्यात दोषी ठरवलेलं नाही.

Dec 9, 2023, 08:46 AM IST

भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, 'न्याय हवा असेल तर...'

Indian External Affairs : भारताच्या शत्रूंना पाकिस्तानमध्ये एकामागून एक मारले जात आहे. त्यावर आता मोदी सरकारची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत भाष्य केले आहे.

Dec 8, 2023, 08:48 AM IST

मांसाहारी थाळीपेक्षा शाकाहारी थाळी झाली महाग! पाहा काय सांगतो अहवाल

सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. भाज्या, मसाले आणि डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय स्वयंपाकघरातील शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. टोमॅटो, आले, मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने शाकाहारी जेवण महाग झाले आहे.

Dec 7, 2023, 05:44 PM IST

BMW कार अन् 15 एकर जमीन न दिल्याने मोडलं लग्न, डॉक्टर तरुणीने नैराश्यातून केली आत्महत्या

Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Dec 7, 2023, 03:25 PM IST

मृत वडिलांच्या फोटोवर डॉग फिल्टर लावून मुलीनेच व्हायरल केला VIDEO; लोक म्हणाले, 'अंकल जिंदा होते तो मर जाते'

Viral Video : मृत वडिलांच्या फोटोसोबत मुलीने डॉग फिल्टरचा वापर करुन व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओवरुन जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Dec 4, 2023, 03:26 PM IST

'भविष्यवाणी खरी ठरली'; केंद्रीय मंत्र्यानी शेअर केला राहुल गांधींचा Moye Moye व्हिडिओ

Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. 

Dec 4, 2023, 08:38 AM IST

'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Dec 3, 2023, 02:20 PM IST

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.

 

Dec 2, 2023, 04:38 PM IST

गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो

Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 02:27 PM IST

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

प्लॅटफॉर्म आणि मेट्रोमध्ये अडकला प्रवासी; VIDEO पाहून उडेल थरकाप!

Delhi Metro Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मेट्रो ट्रेशनवर रेल्वे ट्रॅक आणि फलाटाच्या मध्ये अडकल्याचे दिसत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने या सगळ्याप्रकाराबाबत माहिती दिली आहे.

Nov 30, 2023, 12:37 PM IST

41 मजुरांना मरणाच्या दारातून परत आणणारे हे आहेत खरे 'हिरो'

Heroes Of Uttarkashi Tunnel Rescue Mission : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात  17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. 'रॅट होल मायनिंग' तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे.

 

Nov 29, 2023, 05:41 PM IST

सरकारची मोठी कारवाई, 70 लाख मोबाईल क्रमांक कायमचे केले बंद!

Mobile Number Suspended: भारतात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्यात आली

Nov 29, 2023, 05:05 PM IST