मीरा रोडमध्ये स्फोट होणार आहे, लवकर पोलिसांना...; मध्यरात्री सहआयुक्तांना फोन
Bomb Threat : मुंबई पोलीस सहआयुक्तांना पहाटेच्या सुमारास हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव सांगत मीरा रोडमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. तिथे लवकर पोलीस पाठवा असेही फोन करणाऱ्याने सांगितले. मात्र यामुळे मुंबई पोलीस दलाची झोप उडाली आणि त्या व्यक्तीचा शोध सुरु झाला
Feb 13, 2023, 11:27 AM ISTCrime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर
Crime News : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यासोबतच आरोपींवर पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 12:00 PM ISTVinod Kambli | कुकिंग पॅनने विनोद कांबळीची पत्नीला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल
case was registered against former cricketer Vinod Kambli after his wife complaint
Feb 5, 2023, 11:35 AM ISTVideo | दहिसरमध्ये अग्निशमन दलाच्या भरतीवेळी राडा, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
Mumbai Dahisar Police Lathi Charge Womens Fire Brigade Recruitment
Feb 4, 2023, 03:35 PM ISTMumbai | अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान 2 हजार मुलींचे आदोंलन; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
Allegations of fraud in Mumbai fireman recruitment police lathi charge on girls
Feb 4, 2023, 03:00 PM ISTCouple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे
Kissing Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Feb 3, 2023, 04:00 PM ISTतालिबानच्या प्रमुखाचा मुंबईवर हल्ला करण्याचा आदेश; NIA ला आलेल्या धमकीमुळे यंत्रणा हाय अलर्टवर
Terror Attack : एनआयएला आलेल्या ईमेलमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत
Feb 3, 2023, 12:11 PM ISTती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं
मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Feb 1, 2023, 07:42 PM ISTMumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी, स्वत: पोलीस आयुक्ताकडून सुरक्षेची पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून यानिमित्ताने पोलिसांकडू सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन कार्यक्रमांचं नियोजन आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता असू नये यासाठी पोलीस आयुक्तही आढावा घेत आहेत.
Jan 30, 2023, 04:52 PM IST
आताची मोठी बातमी! 'जीवे मारून समुद्रात फेकू...' आशिष शेलार यांना धमकीचं पत्र
भाजप नेते आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र, वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल
Jan 27, 2023, 06:37 PM ISTPM Narendra Modi दौऱ्यामुळे मुंबईत आस्थापन बंद? मुंबई पोलिसांनी काय दिली माहिती?
Mumbai Police On Rumours Over PM Narendra Modi Mumbai Visit
Jan 19, 2023, 09:45 AM ISTआताची मोठी बातमी! शिवसेना भवनासमोरचे मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर हटवले
19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर, त्यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार
Jan 17, 2023, 05:25 PM ISTUrfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.
Jan 15, 2023, 03:22 PM ISTVideo | मुंबई पोलिस करणार Urfi Javed ची चौकशी
Mumbai Police notice to Urfi Javed, complaint filed by Chitra Wagh
Jan 14, 2023, 09:25 AM IST