Urfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.

Updated: Jan 15, 2023, 03:24 PM IST
Urfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल title=
Urfi Javed New Look

Urfi Javed Bold Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक बिनधास्त व्हिडिओ शेअर केला आहे.  (Urfi Javed New Video) तिने हा नवीन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. उर्फी जावेद एकदम बोल्ड दिसत आहे. (Urfi Javed Bold Video) या व्हिडिओमध्ये ना टॉप घातलेला दिसत आहे, ना ब्रा घातली आहे. उर्फी जावेद हिने इज्जत राखण्यासाठी केवळ निळे पंख लावलेले दिसत आहेत.  (Urfi Javed Wears Feathers) उर्फीच्या नव्या लूकने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. 

र्फी जावेदने स्वतःच्या फॅशनवर मात केली 

उर्फी जावेद (Urfi Javed New Look) नवीन व्हिडिओमध्ये तिच्या स्वतःच्या फॅशनला मात देताना दिसत आहे. उर्फीने तिच्या आधीच्या सर्व पोशाखांना मागे टाकत एक नवीन ड्रेस बनवला आहे. उर्फी जावेद नवीन व्हिडिओमध्ये स्काय ब्लू कलरचा धोती स्टाइल स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. दुसरीकडे, उर्फीने शरीराचा वरचा भाग झाकण्यासाठी निळ्या रंगाच्या पंखांचा वापर केला आहे. हे पंख इतके लांब आहेत की ते उर्फीच्या डोक्यापर्यंत जात आहेत. उर्फी जावेदच्या स्तनाचा फक्त काही भाग पंखांनी झाकता येतो, बाकीचे संपूर्ण शरीर दिसत आहे. उर्फी जावेदचे स्तन कपड्यांशिवाय स्पष्ट दिसत आहेत. 

उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद हिच्या या बोल्ड लूकमध्ये पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तिच्या या नवीन व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला अधिक ट्रोल व्हावे लागत आहे. उर्फी जावेद इंस्टाग्रामच्या नवीन व्हिडिओवर एका यूजरने लिहिले- 'ये क्या देख लिया, कपड़े चाहिए थे तो बता देतीं'. दुसर्‍याने लिहिले-'तू कपड़े पहनते ही क्यों है.'' उर्फीचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले- ''हर महिला के पास फ्रीडम विंग्स होते हैं, उन्हें बस फैलाने और उड़ने की जरूरत होती है, बहुत शानदार उर्फी.'