mumbai police

नकली नोटांचं फसवं मायाजाल, नोटांना भुलाल तर रिकामे व्हाल, पाहा Special Reort

नकली नोटांच्या धंद्यातील एका मोठ्या गँगचा पर्दाफाश, गँगची मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल थक्क

Nov 8, 2022, 11:34 PM IST

तसल्या साईट बघणं 83 वर्षांच्या बिझनेसमनला पडलं महाग, धक्कादायक घटना... वाचा काय झालं

साईट बघत असताना त्यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला, तो वाचतात... पाहा पुढे काय झालं?

Nov 4, 2022, 10:59 PM IST
Mumbai Police's special operation, 487 missing children were found within a month PT42S

WiFi चा पासवर्ड न सांगणं अल्पवयीन मुलाच्या बेतलं जीवावर, मुंबईतील हादरवणारी घटना

मोबाईलवर व्हिडिओ बघता यावेत यासाठी आरोपींनी त्या मुलाकडे WiFiचा पासवर्ड मागितला पण...

 

Nov 1, 2022, 11:54 PM IST

Seat Belts Mandatory : वाहतूक नियम आणखी कठोर; सीटबेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई

तुमच्या कारमध्ये सीटबेल्ट आहे ना? नसेल तर आताच बसवून घ्या.... कारण शिक्षा परवडणारी नाही. 

Nov 1, 2022, 09:31 AM IST

Seat Belts : वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'हा' नियम पाळला नाहीतर उद्यापासून पोलीस फाडतील पावती...

Traffic Police :  वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते. मात्र आता मागील बसलेल्या प्रवाशांना देखील सीटबेल्ट लावणे गरजेचे असणार आहे. 

Oct 31, 2022, 10:18 AM IST

Mumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू

Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Oct 21, 2022, 02:41 PM IST

धक्कादायक! अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातल्या महिलांचा वापर, अशी आहे Modus Operandi

एनसीबीने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्करांच्या रॅकेटचा मोठा खुलासा

Oct 18, 2022, 10:19 PM IST

ठाकरे गटाची शपथपत्रं बोगस? 4 जिल्ह्यांत मुंबई क्राईम ब्रांचचा तपास

कथित बनावट शपथपत्रांवरुन ठाकरे अडचणीत?

Oct 12, 2022, 10:28 PM IST

शिंदे गटाच्या 31 आमदारांना 'Y' दर्जाची सुरक्षा, आमदारांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च

जनतेच्या पैशांवर आमदारांची सुरक्षा, नव्या वादाला फुटलं तोंड

Oct 12, 2022, 09:00 PM IST