mumbai police

Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Mar 9, 2023, 12:24 PM IST

HSC Exam 2023 : ...म्हणून कॉलेज ट्रस्टीच्या 23 वर्षाच्या मुलीनेच बारावीचा पेपर फोडला; मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात धक्कादायक खुलासा

HSC Exam 2023 Paper Leak : दादर येथील नामांकित कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार घडला. याचे कनेक्शन अहमदनगरमध्ये आढळून आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.  

Mar 8, 2023, 11:50 PM IST

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता.  दरम्यान, हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.  

Mar 4, 2023, 09:35 AM IST

Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी हे नियम माहिती करुन घ्या!

Holi Guideline : होळी खेळताना नियम मोडले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिली आहे. 

Feb 28, 2023, 09:08 AM IST

Holi 2023 : होळी खेळताना नियम मोडले तर होणार कारवाई; मुंबई पोलिसांनी जारी केले आदेश

Holi 2023 : मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई होणार आहे.

Feb 27, 2023, 04:33 PM IST

Sonu Nigam Attacked: '...नाहीतर आज खेळ खल्लास होता', कॉन्सर्टवेळी नेमकं काय झालं? सोनू निगमने सांगितला घटनाक्रम!

Sonu Nigam Attacked: चेंबुर (Chembur) येथे आयोजित कार्यक्रमानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. सोनू निगमसोबत सेल्फीचा घेण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. त्यावेळी...

Feb 21, 2023, 10:53 AM IST

पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, वाशिमच्या तरुणाचा मुंबईत पोलीस भरती दरम्यान मृत्यू

मैदानी परीक्षेसाठी तो सकाळीच तो कलिना मैदानावर पोहोचला, 1600 मीटर धावण्याची चाचणी त्याने पूर्ण केली आणि...

Feb 18, 2023, 03:26 PM IST

तरुणाने ऑनलाईन सर्च केला आत्महत्येचा सोपा मार्ग, गुगलची थेट अमिरेकेतून मुंबई पोलिसांना माहिती

मुंबईतल्या एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली

 

Feb 18, 2023, 01:01 PM IST

शायनिंग महागात पडली! पासपोर्ट काढताना पत्नीला इम्प्रेस करायला गेला अन्...; थेट तुरुंगात रवानगी

Crime News : आरोपी हा अभियंता असून त्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या या प्रकरणात आता आरोपीला अटक करण्यात आली आहे

Feb 16, 2023, 01:37 PM IST

आताची मोठी बातमी! टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर मुंबईत हल्ला

मुंबईतल्या ओशीवरा परिसरात क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पृथ्वी शॉने पोलिसात तक्रार दाखल केली आहे

Feb 16, 2023, 01:32 PM IST

मीरा रोडमध्ये स्फोट होणार आहे, लवकर पोलिसांना...; मध्यरात्री सहआयुक्तांना फोन

Bomb Threat : मुंबई पोलीस सहआयुक्तांना पहाटेच्या सुमारास हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव सांगत मीरा रोडमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. तिथे लवकर पोलीस पाठवा असेही फोन करणाऱ्याने सांगितले. मात्र यामुळे मुंबई पोलीस दलाची झोप उडाली आणि त्या व्यक्तीचा शोध सुरु झाला 

Feb 13, 2023, 11:27 AM IST

Crime News : धक्कादायक! 50 वर्षाच्या मामाचा भाचीवर लैंगिक अत्याचार; भावाचाही सहभाग असल्याचे समोर

Crime News : प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यासोबतच आरोपींवर पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 12, 2023, 12:00 PM IST