Couple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे

Kissing Viral Video :  सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Updated: Feb 3, 2023, 04:00 PM IST
Couple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे title=
Couple Kissing Video mumbai marine drive sexually assaulted Video trending on social media

Mumbai Couple Kissing Video Viral : शहरामध्ये अनेक ठिकाणी लव्ह बर्ड सार्वजनिक ठिकाणी प्रेमात मग्न असताना दिसतात. उद्यान असो किंवा शहरातील बस स्टॉप...हे प्रेमीयुगुल जगाचा विचार न करता बेशरमपणे सर्व मर्यादा ओलांडून अश्लिल चाळे (Couple Video Viral) करताना दिसतात. मुंबईमध्ये बघावं तिकडे हे कपल रोमान्स करताना पाहिला मिळतात. लोकल ट्रेन, नरीमन पॉइंट अगदी रस्त्यावर...जेव्हा मुंबईकर नवं वर्षाच्या स्वागतात मग्न होते तेव्हा हॉटेलच्या रुममध्ये एक कपल रोमान्स करताना (Couple Romance Video) अख्खा जगाने पाहिलं. कारण हे कपल रुममधील खिडकीचे परदे लावायला विसरले आणि मुंबईकरांचे लक्ष (Mumbai Couple Video) त्यांचाकडे गेलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही वर्षांपूर्वी लोकलमध्ये एक कपल किस करताना दिसलं. त्यांना लोकलमधून प्रवाशांनी खाली उतरवलं तर डोंबिवली स्टेशनवर (Couple Kissing Video)  हे कपल पुन्हा किस करताना दिसून आलं. आता मुंबईतील अजून एका कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. 

कपलचं बेशरमरंग ! (Besharam Rang)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याचा मधोमध एक कपल अश्लिल चाळे करण्यात व्यस्त आहे. या कपलला जगाचा विसर पडला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांची ये-जा सुरु आहे. पण हे कपल एकमेकांना किस करण्यात रमलं आहे. प्रेमीयुगुलाचे हे अश्लिल चाळे पाहून मुंबईकर हैराण झाले. अखेर पोलिसांना (Mumbai Police) या प्रेमी युगुलांना थांबलिण्यासाठी बोलवण्यात आलं. पोलिसांना पाहून या प्रेमी युगुलांनी पळून गेलं. (Couple Kissing Video mumbai marine drive sexually assaulted Video trending on social media)

व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ मुंबईतील Marine Drive परिसरातील आहे. मात्र तो जुना असल्याचं वाटतं आहे. कारण रस्ते ओले असल्याने हा व्हिडीओ पावसाळ्यातील असल्याचं वाट आहे. पण सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. परत परत नेटकरी हा व्हिडीओ पाहत आहेत.