mumbai police

Crime News : वृद्ध महिलेचं तोंड बादलीत बुडवलं अन्... मुंबईतील हादरवणारी घटना

Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून महिलेची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुलगा घरी नसल्याचे पाहून घरकाम करणाऱ्या महिलेने हे कृत्य केले.

Apr 22, 2023, 02:11 PM IST

Mumbai crime : हाय प्रोफाईल हॉटेल अन् पैशांची गरज... वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्या 24 वर्षीय अभिनेत्रीला अटक

Mumbai Crime : दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी हायप्रोफायल सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आरती मित्तलला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर तीन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे,

Apr 22, 2023, 12:52 PM IST

अभिनेता Sahil Khan अडचणीत, महिलेनं गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल

FIR  Against Sahil Khan : अभिनेता साहिल खानविरोधात (Sahil Khan) एका महिनेलं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याच्यावर कलम 500, 501, 509, 504आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 20, 2023, 05:16 PM IST

Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी, डायरेक्टरच्या कार्यालयातून फोन आल्याचा आरोप

Urfi Javed Threat: सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. यादरम्यान जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचा आरोप उर्फीने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Apr 16, 2023, 10:04 PM IST

पती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...

एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 

Apr 16, 2023, 08:48 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST
 Mumbai police received a call that three terrorists had entered Mumbai PT36S

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याचा मुंबई पोलिसांना फोन

Mumbai police received a call that three terrorists had entered Mumbai

Apr 8, 2023, 07:15 PM IST

"आम्हीही असाच विनाहेल्मेट प्रवास केला तर?," स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलिसांचा फोटो ट्वीट करत विचारणा, मुंबई पोलीस म्हणाले...

Mumbai Police: ट्विटरला (Twitter) एका व्यक्तीने हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो ट्वीट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

Apr 8, 2023, 01:26 PM IST

ATM मशीनमध्ये स्टीलची पट्टी लावून करायचे चोरी, मोडस ऑपरेंडी पाहून पाहून मुंबई पोलीसही चक्रावले

Crime News: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एटीएममध्ये (ATM) चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक केली आहे. ही चोरी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून, चोरी करण्यासाठी ते स्टीलच्या पट्टीचा वापर करत होते. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) आहेत. 

 

Apr 6, 2023, 07:05 PM IST

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Apr 4, 2023, 01:57 PM IST

तो तरुण अखेर सापडला! बाईकवर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट... Video व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई

Stuntman With Two Girls Video: मुंबईच्या रस्त्यावर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Apr 3, 2023, 02:49 PM IST

IPL 2023: आयपीएल वर मॅच फिक्सिंगचं सावट, प्रत्येक सामन्यावर तब्बल 'इतक्या' कोटींचा सट्टा?

IPL Cricket Betting: आयपीएलच्या सोळ्यावा हंगामाला (IPL 2023) सुरुवात व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेवर मॅच फिक्सिंगचं सावट पसरलं आहे

Mar 30, 2023, 06:25 PM IST

आत्महत्या की घातपात? जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचं शेवटचं WhatsApp Status चर्चेत

जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आज सकाळी  तळोजा ते पनवेल  दरम्यान रेल्वे लाईन वर केली आत्महत्या, सकाळी 9 वाजताच्या सुमारास पनवेल लोहमार्ग पोलिसांना मिळाली माहिती..

Mar 29, 2023, 02:57 PM IST

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Mar 28, 2023, 03:30 PM IST