mumbai local news

मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

Today Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर राहाव्यात किंबहुना कमी व्हाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत असतात. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 06:36 AM IST

मुलीशी बोलण्यावरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या; मुंबईच्या रस्त्यावर मध्यरात्री वाहिला रक्ताचा पाट

Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका 22 वर्षीय तरुणाचा कथितरित्या खून करण्यात आला. यासोबतच त्याच्या दोन भावांवरदेखील जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन व्यक्तीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 2, 2023, 10:13 AM IST

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 01:59 PM IST

पावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अ‍ॅप आत्ताच डाऊनलोड करा

Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी 

Jul 27, 2023, 05:35 PM IST

30 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत होणार पार; मुंबईत चार वर्षांत सुरु होतोय नवा लिंक रोड

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेकडून दहिसर- मीरा भाईंदरपर्यंत लिंक रोड बांधण्यात येणार आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे. 

Jul 26, 2023, 11:44 AM IST

CSMT स्थानकात बनणार आणखी एक हायटेक सबवे, मिळणार वर्ल्ड क्लास सुविधा, प्रवाशांना असा होणार फायदा

CSMT  Hightech Subway: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात नेहमीच वर्दळ असते. अशातच या स्थानकात आणखी एक बोगदा उभारण्यात येणार आहे. 

Jul 24, 2023, 10:45 AM IST

रस्ते बुडाले, लोकल ठप्प; मुसळधार पावसामुळे मुंबईत भयानक स्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.   

Jul 19, 2023, 07:40 PM IST

बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले

मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे. 

Jul 19, 2023, 06:41 PM IST

मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.  

Jul 19, 2023, 05:13 PM IST

मुंबई लोकलमध्ये मोठे बदल होणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राखीव डब्यांबाबत मोठी माहिती

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे. 

Jul 19, 2023, 12:58 PM IST

मुंबईत पावसाची संततधार; मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने

Mumbai Local : बुधवारी ऐन गर्दीच्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Jul 6, 2023, 07:25 AM IST

Mumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा.... 

Jun 24, 2023, 06:43 AM IST

होणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..

Mumbai Local Woman Molested News: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Jun 23, 2023, 11:58 AM IST