Mumbai News : मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, एकाच तिकिटावर प्रवास
Mumbai Latest News : मुंबईत मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवास आता एकाच तिकीटात. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
Jan 14, 2023, 08:03 AM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली.
Jan 12, 2023, 08:16 AM ISTPolitical News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!
Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.
Jan 12, 2023, 07:50 AM ISTMumbai Local News : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी, या मार्गावर आणखी 12 लोकल
Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर आणखी 12 लोकल धावरणार आहेत.
Jan 11, 2023, 09:27 AM ISTMumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTMumbai News : पाईपलाईन फुटल्यानं मुंबईच्या रस्त्यावर पाणीच पाणी
Mumbai Asalpha Water Pipeline Burst Early Morning Residents
Dec 31, 2022, 07:25 AM ISTMumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?
Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला
Dec 31, 2022, 07:21 AM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM ISTNew Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
Dec 29, 2022, 09:24 PM ISTCentral Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM ISTRussian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या
Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.
Dec 27, 2022, 07:51 PM ISTNita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?
Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड.
Dec 27, 2022, 12:11 PM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM ISTBreaking News : बेकायदेशीर कर्ज प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना अटक; ते आहेत तरी कोण?
Venugopal Dhoot : आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन ग्रुपला देण्यात आलेल बेकायदेशीर कर्ज प्रकरण.
Dec 26, 2022, 11:47 AM ISTCorona Updates : कोरोनाला हलक्यात घेऊ नका; प्रशासनाकडून मुंबईत मोठे निर्णय
Corona Latest News : चीनमध्ये कोरोना अतिशय वेगानं हातपाय पसरताना दिसत असतानाच इथं भारतातही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (China Corona) चीनहून भारतात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली.
Dec 26, 2022, 09:14 AM IST