ठाकरेंच्या कट्टर समर्थकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले, कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sudhir More Suicide: घाटकोपर मधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नाव असलेले माजी नगर सेवक माजी विभाग प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 1, 2023, 06:44 PM ISTश्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 12:26 PM ISTमुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली
Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
Aug 25, 2023, 11:10 AM ISTपश्चिम रेल्वेवर गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक, 'या' ट्रेन रद्द होणार, पाहा यादी
Western Railway: पश्चिम रेल्वेकडून दोन तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॉकदरम्यान काही एक्स्प्रेस रद्द होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या एक्सप्रेसला बसणार फटका
Aug 23, 2023, 04:58 PM ISTठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2023, 03:21 PM ISTमध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?
मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचाच..
Aug 18, 2023, 12:47 PM IST
शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू
Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.
Aug 16, 2023, 07:33 PM ISTMumbai local News : आठवड्याच्या मध्यावरच पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक; पाहा कुठे होणार खोळंबा
Mumbai local News : आता मात्र आठवड्याच्या मध्येच रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होणार ही बाब निश्चित होताना दिसत आहे.
Aug 16, 2023, 07:43 AM ISTदारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार
Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
Aug 15, 2023, 11:46 AM ISTवसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार
Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Aug 15, 2023, 10:36 AM ISTमुंबईकरांनो आज वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही रेल्वेवर मेगाब्लॉक
Mumbai Railway Local Train All Three Routes Sunday Mega Block
Aug 13, 2023, 11:10 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; लोकल ट्रेनचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो. कारण या दरम्यान अनेक लोकल उशीराने धावणार आहेत.
Aug 12, 2023, 11:28 PM ISTरविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 06:19 AM ISTतिरुपतीचा प्रवास सुकर होणार; मुंबईहून सुटणाऱ्या 'या' एक्सप्रेसला मिळणार सोलापुरात थांबा
India Railway Update: सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तिरुपतीला जाण्यासाठी सोलापूरकरांना आणखी एक एक्प्स्रेस मिळाली आहे.
Aug 11, 2023, 01:05 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच; प्रवाशांना मनस्ताप
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करता का? पाहून घ्या हे असं तुमच्यासोबतही घडू शकतं. मनस्ताप झालेल्यांमध्ये तुम्हीही होतात का?
Aug 8, 2023, 11:42 AM IST