मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...
Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 19, 2023, 10:41 AM ISTMumbai Local Train News : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या...
Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील.
May 14, 2023, 07:43 AM ISTMumbai Local News : आता लोकल रेल्वेवर दगड फेकाल तर... तुमचं काही खरं नाही !
Mumbai Local News : मुंबई लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
May 10, 2023, 12:36 PM ISTMumbai Local News : लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची रुळावरुन पायपीट । फोटो
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
Apr 12, 2023, 12:55 PM ISTMumbai Local | तांत्रिक बिघाडामुळे मुंबई लोकलचा खोळंबा, बोरिवली-दहिसरदरम्यान एसी लोकल बंद
mumbai local western railway disrupted causing grat distree to passengers
Apr 12, 2023, 11:20 AM ISTMumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप
Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.
Apr 12, 2023, 11:14 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी
Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात.
Apr 12, 2023, 07:01 AM IST
Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार
Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.
Apr 4, 2023, 12:16 PM ISTMumbai Local | लोकलमधल्या प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, दिवा स्टेशनवरच्या कर्जत लोकलमधला प्रकार
mumbai local video Diva Railway Station Two Passengers Beaten
Apr 4, 2023, 12:10 PM ISTMumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...
Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2023, 09:01 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाडाने लोकल उशिराने
Mumbai Local News : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास उशिराने सुरु आहे. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.
Mar 25, 2023, 08:22 AM ISTLalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''
Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे.
Mar 21, 2023, 10:33 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल
Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. (Central Railway Local ) ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका प्रवासांना बसला आहे.
Mar 9, 2023, 08:32 AM IST