दादर माटुंगा सायन आया...; अशोक हांडेंचे मुंबईकरांच्या मनाला भिडणारे गाणे तुम्ही ऐकलेत का?
Ashok Hande Sion Aaya Song: मुंबई लोकल व मुंबईकरांच्या मनाला भिडणारे एक गाणं सध्या व्हायरल होतंय. अशोक हांडे यांचे गाणे ऐकून तुमच्याही जुन्या आठवणी ताज्या होतील.
Jan 21, 2024, 04:57 PM IST
नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर; सुरू होणार 'इतके' प्रकल्प! कोणत्या भागांना होणार फायदा?
Mumbai News Update: मुंबईकरांचा नव्या वर्षातील प्रवास सोपा आणि विना अडथळा होणार आहे. या नव्या वर्षात अनेक प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2024, 12:32 PM ISTमध्य रेल्वेची एक आयडिया अन् लोकलमधील गर्दी झाली कमी; आरामदायी प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे.
Jan 1, 2024, 02:32 PM IST
नव्या वर्षात मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोप्पा; मेट्रो-3बाबत समोर आली मोठी अपडेट
Mumbai Metro News Update: मुंबई शहरात मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. नव्या वर्षात मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. लवकरच प्रवास सुखाचा होणार आहे.
Dec 30, 2023, 12:20 PM IST
Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर
Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.
Dec 9, 2023, 10:40 AM ISTCSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची.
Dec 4, 2023, 02:40 PM IST
पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 20 दिवसांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित केला आहे.
Nov 23, 2023, 12:07 PM ISTलोकलच्या जीवघेण्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार?; मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल
Mumbai Local Train Update: प्रवाशांची वाढत्या गर्दीतून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
Nov 18, 2023, 08:27 AM IST
Indian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTआज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Nov 14, 2023, 07:01 AM IST
अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल
India Railway: पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे.
Nov 13, 2023, 10:07 AM ISTमुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना
Mumbai AC Local News: पीक अव्हरमध्ये एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
Nov 9, 2023, 01:03 PM ISTपश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?
Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.
Nov 7, 2023, 04:30 PM IST