विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTMumbai Local : आता हार्बर मार्गानं गाठा बोरिवली; 'असा' असेल मार्ग, जाणून घ्या कधी होणार शुभारंभ
Mumbai Local News: दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी लोकलवरचा भार वाढत आहे. यावर तोडगा म्हणून उपनगरीय रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील मार्ग एकमेकांना जोडून लोकलमधील गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. जसे की, आता सीएसएमटीवरुन गोरेगावपर्यंत प्रवास करणं शक्य झालं. हाच प्रवास आता बोरिवलीपर्यंत होणार आहे.
Apr 10, 2024, 11:06 AM ISTरात्री 11 नंतर...; मुंबई लोकलबद्दल महिलांना काय वाटतं? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पण महिलांना लोकलविषयी काय वाटतं हे जाणून घेऊया.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTमुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Mar 29, 2024, 04:51 PM ISTMumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mar 29, 2024, 09:52 AM IST
मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात? पालिकेने दिली महत्वाची माहिती
Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mar 26, 2024, 02:21 PM ISTहोळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन
Mumbai Water Cut: बंधाऱ्यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.
Mar 18, 2024, 08:12 PM ISTभाईंदरच्या समुद्रात घोंघावतंय संकट; मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण
Mira-Bhayandar Jellyfish: मीरा-भाईंदर येथील मच्छिमारांवर एक वेगळेच संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या जाळ्यात माशांऐवजी....
Mar 12, 2024, 11:30 AM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; मध्य रेल्वे 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत
Mumbai Local News Update: मध्य रेल्वे लवकरच 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 4, 2024, 06:16 PM IST
कुर्ला ते सीएसएमटी लोकल प्रवास जलद होणार; 'या' प्रकल्पाचा लाखो प्रवाशांना फायदा
Mumbai Local News Update: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी रेल्वेने नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Mar 4, 2024, 01:09 PM ISTठाणे रेल्वे स्थानकात महत्त्वाचा बदल, प्रवाशांनो मोठ्या 'ब्लॉक'साठी तयार राहा
Mumbai Local Train Latest News: ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, आता येथील प्रवाशांना काहीशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Mar 1, 2024, 09:05 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य-हार्बर मार्ग जोडणाऱ्या Metro 11मध्ये महत्त्वाचे बदल
Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो 11मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या नवीन अपडेट
Feb 21, 2024, 03:35 PM ISTमुंबईच्या 'लाईफ लाईन'चा खोळंबा, तब्बल 84 लोकल गाड्या रद्द
mumbai central railway local cancelled due to motorman issue
Feb 10, 2024, 10:35 PM ISTMumbai Local : मुंबईची 'लाईफ लाईन' थांबली! मध्य रेल्वेचा खोळंबा, तब्बल 84 लोकल गाड्या रद्द
Mumbai Local : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून आतापर्यंत 84 लोकल रद्द झाल्या आहेत.
Feb 10, 2024, 08:20 PM IST