पश्चिम रेल्वेवरील लोकलचा भार हलका होणार? मेट्रो 9 प्रकल्पाबाबत अपडेट समोर
Metro 9: दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेचा मार्ग सुकर झाला आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घेऊया.
Dec 11, 2024, 11:35 AM IST
मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद टोकाला गेला, अल्पवयीन मुलाने सहप्रवाशासोबत केलं भयंकर
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन होणारी मारामार किंवा भांडणे हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 24, 2024, 11:21 AM ISTलोकलच्या गर्दीने घेतला 20 वर्षीय डोंबिवलीकर तरुणाचा जीव, दरवाज्यात उभा असतानाच...
Mumbai Local Train News: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गर्दीमुळं 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 16, 2024, 07:37 AM ISTवसई-विरारकरांचा प्रवास आरामदायी होणार, 12 नवीन लोकल धावणार, 'या' तारखेपासून नवं वेळापत्रक लागू
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
Oct 5, 2024, 11:12 AM ISTमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय? लोकलचे वेळापत्रक एकदा पाहाच
Mumbai Megablock News Today: मुंबईकरांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. कारण रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे.
Oct 5, 2024, 07:37 AM IST
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं लोकलच्या वेगावर मर्यादा येणार असून काही लोकलही रदद् होणार आहे.
Sep 30, 2024, 07:26 AM ISTमेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणार
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
Sep 26, 2024, 08:02 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर आज साडेसहा तासांचा ब्लॉक; लोकलने प्रवास करण्याआधी हे वाचाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलवर सोमवारी साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल रद्द होणार असून वेळापत्रकदेखील बदलणार आहे.
Sep 23, 2024, 07:14 AM IST
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
Sep 1, 2024, 11:29 AM IST
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजन
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
Aug 27, 2024, 07:08 AM IST
विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके
Mumbai Metro 9: दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.
Aug 12, 2024, 10:48 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही
Mumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
Aug 3, 2024, 07:37 AM IST
पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!
Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
Jul 27, 2024, 06:59 AM IST
मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा
Jul 6, 2024, 08:05 AM ISTकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Jul 2, 2024, 07:31 AM IST